mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर! ‘या’ तालुक्यात सर्वाधिक रुग्ण, शुक्रवारी ४०९ कोरोनाबाधित; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यासह ४१ डॉक्टर पॉझिटिव्ह

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 15, 2022
in मंगळवेढा, सोलापूर
सोलापूर ब्रेकिंग! जिल्ह्यात येणाऱ्या संशयितांची सोलापूरच्या सीमेवरच कोरोना टेस्ट

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर शहर व ग्रामीणमध्ये संशयितांचे टेस्टिंग कमी असतानाही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. शुक्रवारी संपूर्ण २ हजार २७४ संशयितांमध्ये ४०९ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

त्यात शहरातील १७७ तर ग्रामीणमधील २३२ जणांचा समावेश आहे. पंढरपूर , बार्शी व माढा या तालुक्यांमध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत.

शहरातील २६ प्रभागांमध्ये सध्या ८०८ सक्रिय रुग्ण असून त्यात प्रभाग पाच , सात, आठ, नऊ, १४, २३, २५ या प्रभागांमध्ये प्रत्येकी ३० पेक्षा अधिक सक्रिय रुग्ण आहेत.

चिंतेची बाब म्हणजे प्रभाग १५, २१ आणि २४ या ठिकाणी सर्वाधिक सक्रिय रुग्ण असल्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे झाली आहे.

ग्रामीणमध्ये सध्या बार्शी तालुक्यात सर्वाधिक २१६, पंढरपूर तालुक्यात १२१ आणि माढा तालुक्यात १०३ सक्रिय रुग्ण आहेत.

तसेच माळशिरस तालुक्यात ६५, मंगळवेढ्यात ५१, दक्षिण सोलापूर तालुक्यात ४९, मोहोळ व करमाळा तालुक्यात प्रत्येकी ४२, सांगोल्यात ३०

तर अक्कलकोट तालुक्यात २९ आणि उत्तर सोलापूर तालुक्यात १३ सक्रिय रुग्ण आहेत. ग्रामीणमध्ये सध्या ७६३ सक्रिय रुग्ण आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे प्रतिबंधित लसीकरणामुळे बहुतेक रुग्ण होम आयसोलेशनच्या माध्यमातून घरीच उपचार घेत आहेत.

जिल्हा आरोग्य अधिकारी सह सिव्हिलचे ४१ डॉक्टर कोरोनाबाधित

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णांना जीवनदान देणारी यंत्रणा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने प्रभावी काम केले.

ओमिक्रॉन / तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीलाच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांच्यासह सर्वोपचार रुग्णालयात ४१ डॉक्टर कोरोनाबाधित झाले आहेत.

या सर्वांची प्रकृती व्यवस्थित असून काही जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर काही जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील ४१ डॉक्टर आणि नर्स असे एकूण ४६ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. जिल्हा परिषदेतील  आरोग्य विभागात काम करणारे सातजण कोरोनाबाधित झाले आहेत.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील प्रशासकीय अधिकारी , समुदाय आरोग्य अधिकारी , आरोग्य विस्तार अधिकारी , दोन कनिष्ठ सहाय्यक कोरोनाबाधित आढळले आहेत.

माध्यमिक जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात शिक्षण, आरोग्य विभाग व प्राथमिक शिक्षण विभाग एकाच इमारतीत आहे. प्राथमिक शिक्षण विभागातील तीन कर्मचारी कोरोनाबाधित आढळले आहेत.

निर्बंध लावल्यानंतरही जिल्हा परिषद , जिल्हाधिकारी कार्यालयसह या सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये सर्वसामान्यांची नेहमीप्रमाणेच वर्दळ दिसत आहे.(स्रोत:सकाळ)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर कोरोना

संबंधित बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
Next Post
कै.भारत भालके यांच्या वारसदारांनाच उमेदवारी, इतरांनी उमेदवारीची अपेक्षा करु नये : साठे

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांची पदावरून तुफान फटकेबाजी; म्हणाले...

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 9, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..