mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक! मंगळवेढा पोलिस स्टेशनसमोर मोटरसायकलची धडक, वृध्दाचा मृत्यू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 6, 2021
in मंगळवेढा
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

टीम मंगळवेढा टाईम्स ।

विज वितरणचे बिल भरण्यासाठी पायी चालत निघालेल्या एका ज्येष्ठ नागरिकास मोटर सायकलस्वाराने धडक दिल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

ही घटना मंगळवेढा पोलिस स्टेशनसमोर घडली असून या अपघाताची मंगळवेढा पोलिसात नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरु होती.

ADVERTISEMENT

यातील मयत वसंत नागनाथ माने (वय ६५ किल्ला भाग, मंगळवेढा) घरचे विज वितरण कंपनीचे बील भरण्यासाठी पायी चालत विज वितरण कार्यालयाकडे सकाळी १०.०० वा. जात होते.

या दरम्यान एका मोटर सायकलस्वाराने या ज्येष्ठ नागरिकास जोराची धडक दिल्याने ते जागेवर सिमेंट रस्त्यावर कोसळले.जखमी अवस्थेत नागरिकांनी त्यांना उपचारासाठी महिला हॉस्पीटलमध्ये दाखल केले होते.

प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी सोलापूरातील खाजगी दवाखान्यात दाखल केले.मात्र उपचार सुरु असताना ते मयत झाले.

याची फिर्याद मयताचा मुलगा किरण माने याने दिल्यावर मोटर सायकलस्वाराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

ADVERTISEMENT

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Join WhatsApp Group for Latest News

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

रोहित पवारांच्या संपर्कातील मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातील ‘तो’ नेता कोणता ?

मंगळवेढा-पंढरपूर निवडणुकीवर ठरणार सरकारचे भवितव्य; भाजप-राष्ट्रवादीत काट्याची टक्कर

April 16, 2021
पाटखळ येथे गिलनेट फिशरीज अँड ऍग्रो फार्मचे पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते उद्घाटन

पाटखळ येथे गिलनेट फिशरीज अँड ऍग्रो फार्मचे पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते उद्घाटन

April 16, 2021
Good News! मंगळवेढा शहरात ‘सिटी स्कॅन’ सेंटर सुरू; अत्यंत माफक दरात मिळणार सेवा

Good News! मंगळवेढा शहरात ‘सिटी स्कॅन’ सेंटर सुरू; अत्यंत माफक दरात मिळणार सेवा

April 15, 2021
सत्ता असून देखील 35 गावचा पाणीप्रश्न सोडविला नाही, निधी दिला नाही; मग आता पाणी कोठून येणार : सिध्देश्वर आवताडेंचा विरोधकांना सवाल

सत्ता असून देखील 35 गावचा पाणीप्रश्न सोडविला नाही, निधी दिला नाही; मग आता पाणी कोठून येणार : सिध्देश्वर आवताडेंचा विरोधकांना सवाल

April 15, 2021
शेतकऱ्यांचे आयुष्य उध्वस्त करणारा चेअरमन ‘दादा’ वारसदार म्हणून आमदारकी मिळवू पाहत आहे; शैला गोडसे यांची जहरी ठिका

भालके निवडून येणार नाही, म्हणून आलेले मंत्री शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन मतदारांची दिशाभूल करीत आहेत : शैला गोडसे

April 15, 2021
कत्तलखान्याकडे जाणारी ३१ जनावरे पकडली; मंगळवेढ्यातील दोघांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल

मंगळवेढा ब्रेकिंग! अवैधरित्या जनावरे वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी पकडला

April 15, 2021
चोरांची नवी शक्कल मंगळवेढ्यात धाडसी चोरी! पंपावरून 1 लाख 24 हजार रुपये किमतीच्या डिझेलची चोरी

मंगळवेढ्यात दर्शनास आलेल्या भाविकाची मोटरसायकल चोरटयांनी पळविली

April 15, 2021
राजकीय धुळवड! भाजप-राष्ट्रवादीचे बडे नेते आज पंढरपुरात समाधान आवताडे,भगीरथ भालके उमेदवारी अर्ज दाखल करणार

राष्ट्रवादीची जागा धोक्यात! एका समाधान आवताडेंना पराभूत करण्यासाठी निम्मं मंत्रिमंडळ मतदारसंघात

April 15, 2021
शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा नाही केला तर पवारांची औलाद सांगणार नाही म्हणणारे आता कुठे गेले; राजू शेट्टी यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना सवाल

शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा नाही केला तर पवारांची औलाद सांगणार नाही म्हणणारे आता कुठे गेले; राजू शेट्टी यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना सवाल

April 14, 2021
Next Post
शेतमाल विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ आता मंगळवेढ्यात; आजपासून हमीभाव मका खरेदीस सुरवात

सिध्देश्वर आवताडे यांच्या प्रचाराचा आज माचणूर येथून होणार शुभारंभ

ताज्या बातम्या

नाना पटोलेंचा बॉम्ब! मंत्री दत्ता भरणे आणि अजित पवारांचं टेन्शन वाढवलं

नाना पटोलेंचा बॉम्ब! मंत्री दत्ता भरणे आणि अजित पवारांचं टेन्शन वाढवलं

April 16, 2021
रोहित पवारांच्या संपर्कातील मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातील ‘तो’ नेता कोणता ?

मंगळवेढा-पंढरपूर निवडणुकीवर ठरणार सरकारचे भवितव्य; भाजप-राष्ट्रवादीत काट्याची टक्कर

April 16, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीमुळे सोलापूर जिल्ह्यात दोन दिवस संचारबंदी शिथिल; ‘हा’ आदेश मात्र कायम राहणार

April 16, 2021
पाटखळ येथे गिलनेट फिशरीज अँड ऍग्रो फार्मचे पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते उद्घाटन

पाटखळ येथे गिलनेट फिशरीज अँड ऍग्रो फार्मचे पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते उद्घाटन

April 16, 2021
Good News! मंगळवेढा शहरात ‘सिटी स्कॅन’ सेंटर सुरू; अत्यंत माफक दरात मिळणार सेवा

Good News! मंगळवेढा शहरात ‘सिटी स्कॅन’ सेंटर सुरू; अत्यंत माफक दरात मिळणार सेवा

April 15, 2021
सत्ता असून देखील 35 गावचा पाणीप्रश्न सोडविला नाही, निधी दिला नाही; मग आता पाणी कोठून येणार : सिध्देश्वर आवताडेंचा विरोधकांना सवाल

सत्ता असून देखील 35 गावचा पाणीप्रश्न सोडविला नाही, निधी दिला नाही; मग आता पाणी कोठून येणार : सिध्देश्वर आवताडेंचा विरोधकांना सवाल

April 15, 2021
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

Join WhatsApp Group for Latest News