mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर शहरात मंगळवारी 153 नवे कोरोना बाधित आढळले; दोघांचा मृत्यू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर शहरात मंगळवारी 153 नवे कोरोना बाधित आढळले; दोघांचा मृत्यू

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरातील रुग्णसंख्या आता चार हजारांजवळ पोहचली आहे.आतापर्यंत 20 हजार 283 व्यक्‍तींच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या असून त्यामध्ये तीन हजार 988 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. तर 329 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शहरातील प्रभाग क्रमांक तीन, चार, पाच, सात, 14 आणि 24 याठिकाणी अन्य प्रभागांच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत.तर संजय गांधी नगर व कर्णिकनगर येथील दोन पुरुषांचा मृत्यू झाला आहे.

आज न्यू पाच्छा पेठ, भवानी पेठ, तोडकर वस्ती, शिवाजी नगर, संतोष नगर, खडक गल्ली, साई नगर, खंडोबा मंदिराजवळ (बाळे), गांधी नगर, कुमठा नाका, कुमठे, नळ बाजार, अंबिका नगर, गीता नगर, वर्धमान नगर, हनुमान नगर, जम्मा वस्ती, करंजकर सोसायटी, बनशंकरी नगर, रेल्वे सोसायटी, गौतम नगर (विजापूर नाका), बसवेश्‍वर नगर, मजरेवाडी, जय जलाराम नगर, संजय नगर, जय बजरंग नगर, कुमठा तांडा, रेणसिध्देश्‍वर नगर, वारद फार्म, मुरारजी पेठ, मोदी खाना, यश नगर, स्वामी विवेकानंद नगर (हत्तुरे वस्ती), बुधवार पेठ, गणेश नगर (मडकी वस्ती), दाजी पेठ, शांती नगर, निवारा नगर (एमआयडीसी), प्रताप नगर, सिव्हिल हॉस्पिटलजवळ, एमआयडीसी रोड, रेसिडेन्सी क्वॉर्टर, हत्तुरे वस्ती, धोत्रेकर वस्ती, राजदिप गॅस गोडाउनजवळ (रविवार पेठ), बल्लारी चाळ (देगाव रोड) , आदित्य नगर, माशाळ वस्ती,

माजी सैनिक नगर, वसंतराव नाईक नगर, कमला नगर, ब्रह्मचैतन्य नगर, इंदिरा नगर, सैफूल (विजयपूर रोड), कल्याण नगर, अभिषेक नगर, वैष्णवी नगर, इंडियन मॉडेल शाळेजवळ, रुबी नगर (जुळे सोलापूर), पद्मा नगर (पाच्छा पेठ), शास्त्री नगर, राजीव नगर, मंगळवार पेठ, उत्तर कसबा, दमाणी नगर, राइजवन अर्पाटमेंट, विद्या नगर, स्वागत नगर, दक्षिण कसबा, रेल्वे लाईन, द्वारका रेसिडेन्सी (वसंत विहार), सेटलमेंट कॉलनी क्र.एक, सिध्देश्‍वर पेठ, मित्र नगर, भिम नगर, कामाक्षी नगर (शेळगी), कर्णिक नगर, कमलेश नगर, सिध्दार्थ नगर (उत्तर कसबा) या ठिकाणी सोमवारी रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 156 व्यक्‍तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे महापालिकेच्या अरोग्य विभागाने मंगळवारी सांगितले.

सोमवारी शहरातील एक हजार 10 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट मंगळवारी प्राप्त अहवालानुसार शहरात वाढले 156 पॉझिटिव्ह रुग्ण,शहरातील एकूण रुग्णसंख्या तीन हजार 988 तर मृतांची संख्या 329 झाली

शहरातील प्रभाग क्र. तीन, सात आणि 14 मध्ये दोनशेहून अधिक रुग्णसंख्या

होम क्‍वारंटाईनमध्ये साडेअकरशे तर संस्थात्मक विलगीकरण केंद्रात एक हजार संशयित

—————————


???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर


ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”


बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra MazaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
‘ALWAYS POSITIVE’ राहण्याचा प्रयत्न करणारा माणूस, आता निगेटिव्ह राहण्यासाठी धडपडतोय!

'ALWAYS POSITIVE' राहण्याचा प्रयत्न करणारा माणूस, आता निगेटिव्ह राहण्यासाठी धडपडतोय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंगळवेढेकरांसाठी गोड बातमी! ‘चौंडेश्वरी रबडी हाऊस’चा आज भव्य शुभारंभ; प्रीमियम स्पेशल रबडी, थंडावा, हेल्दी ड्रिंक्स अनेक पदार्थ उपलब्ध

मंगळवेढेकरांसाठी गोड बातमी! ‘चौंडेश्वरी रबडी हाऊस’चा आज भव्य शुभारंभ; प्रीमियम स्पेशल रबडी, थंडावा, हेल्दी ड्रिंक्स अनेक पदार्थ उपलब्ध

May 2, 2026
शेतकरी हाच कारखान्याचा कणा; आगामी हंगामासाठी शिवानंद पाटील सज्ज, ‘या’ गावात मांडली प्रगतीची दिशा

शेतकरी हाच कारखान्याचा कणा; आगामी हंगामासाठी शिवानंद पाटील सज्ज, ‘या’ गावात मांडली प्रगतीची दिशा

May 2, 2026
नागरिकांनो! उद्यापासून देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; मोदी सरकारची मोठी घोषणा

बजेट कोलमडणार! पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्याचे संकेत; नव्या दरांची ‘इतक्या’ दिवसांत होणार घोषणा

May 2, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

खळबळजनक! मंगळवेढा बसस्थानकावरून २५ वर्षीय विवाहित तरुणी बेपत्ता; आई, तुम्ही गाडीत बसा, मी येते…असं म्हणाली अन् तरुणी गायब

May 1, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

​ब्रेकिंग न्यूज! मंगळवेढा तालुक्यात अतिक्रमण धारकांसाठी शासनाचा ऐतिहासिक निर्णय; तहसीलदार मदन जाधव यांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

May 2, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

पुढील 48 तास अत्यंत धोक्याचे! अवकाळीचं मोठं संकट, घराबाहेर पडू नका; आयएमडीकडून हाय अलर्ट

May 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा