टीम मंगळवेढा टाईम्स ।
संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोंनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. यावेळी कोरोंनाचा प्रादुर्भाव फैलावाची गती अतिशय जास्त असून हा प्रसार रोखण्यासाठी
महाराष्ट्र राज्य सरकारने व सोलापूर जिल्हाधिकारी यांनी आज रात्रीपासून रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.
तरी सर्व नागरिकांना विनम्र आवाहन आहे की त्यांनी आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी.
लाकडाऊनचे सर्व निर्बंध पाळून कोरोंनाचा फैलाव रोखण्यास प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मंगळवेढा-पंढरपूर विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांनी समस्त नागरिकांना केले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज