mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आमदार समाधान आवताडे यांचा आजपासून झंझावात प्रचारसभा दौरा; ‘या’ गावात आवताडेंची तोफ धडाडणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 6, 2022
in मंगळवेढा, राजकारण, राज्य
मंगळवेढ्यातील ‘या’ गावात होणार नविन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ८ कोटींचा निधी मंजूर; आ.आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

टीम मंगळवेढा टाईम्स। 

संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीत आजपासून श्री.संत दामाजी शेतकरी विकास आघाडीच्या प्रचार दौऱ्यास सुरुवात झाल्याची माहिती आवताडे गटाकडून देण्यात आली आहे.

https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2022/07/VID-20220706-WA0012.mp4

आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत आजपासून झंजावत प्रचार दौरा होणार असून सभेचे देखील नियोजन करण्यात आले आहे.

आज बुधवार दि.6 जुलै रोजी सकाळी 8 वाजता  ब्रह्मपुरी, माचनूर, उचेठाण, मुढवी, धर्मगाव येथील सभासद व शेतकऱ्यांसाठी बठाण गावात सभेचे आयोजन करण्यात आले.

https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2022/07/VID-20220705-WA0074.mp4

त्यानंतर मुंढेवाडी, रहाटेवाडी सभासद व शेतकऱ्यांसाठी बोराळे गावात सकाळी 9.30 वाजता सभा होणार आहे.

सकाळी 10 वाजता तामदर्डी व तांडोर येथील सभासद व शेतकऱ्यांसाठी सिद्धापूर येथे सभा होणार आहे.

सकाळी 11.30 वाजता डोणज व भालेवाडी येथील सभासद व शेतकऱ्यांसाठी नंदूर गावात सभेचे आयोजन केले आहे.

दुपारी 12.30 वाजता बालाजीनगर,कर्जाळ/कात्राळ येथील सभासद व शेतकऱ्यांसाठी कागष्ट गावात सभा होणार आहे.

दुपारी 3 वाजता जालिहाळ,खोमनाळ व हिवरगाव येथील सभासद व शेतकऱ्यांसाठी भाळवणी येथे सभा होणार आहे.

दुपारी 4 वाजता जित्ती, खवे, बावची व चिकलगी येथील सभासद व शेतकऱ्यांसाठी निंबोणी गावात सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

सायंकाळी 5 वाजता लवंगी, मारोळी, सलगर (खु), आसबेवाडी व जंगलगी येथील सभासद व शेतकऱ्यांसाठी सलगर (बु) येथे सभा होणार आहे.

सायंकाळी 6 वाजता पौट, माळेवाडी, सोड्डी, शिवनगी व येळगी येथील सभासद व शेतकऱ्यांसाठी हुलजंती येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार दि.7 जुलै रोजी दुपारी 3 वाजता सिद्धनकेरी येथील सभासद व शेतकऱ्यांसाठी रड्डे गावात सभा होणार आहे.

दुपारी 4 वाजता महमदाबाद (हु), लोणार, पडोळकरवाडी,मानेवाडी व रेवेवाडी येथील सभासद व शेतकऱ्यांसाठी हुन्नूर गावात सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

सायंकाळी 5 वाजता शिरनांदगी येथील सभासद व शेतकऱ्यांसाठी भोसे गावात सभा होणार आहे.

सायंकाळी 6 वाजता खडकी व जुणोनी येथील सभासद व शेतकऱ्यांसाठी नंदेश्वर येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवारी दि.8 जुलै रोजी सकाळी 8 वाजता घरनिकी, शरदनगर, देगाव व ढवळस येथील सभासद व शेतकऱ्यांसाठी मारापूर गावात सभा होणार आहे.

सकाळी 9 वाजता गुंजेगाव महमदाबाद (शे) येथील सभासद व शेतकऱ्यांसाठी लक्ष्मी दहिवडी येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी 10 वाजता गणेशवाडी, अकोला व  शैलेवाडी येथील सभासद व शेतकऱ्यांसाठी आंधळगावात सभा होणार आहे.

सकाळी 11 वाजता खूपसंगी, हाजापूर,डोंगरगाव व कचरेवाडी येथील सभासद व शेतकऱ्यांसाठी पाटखळ येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

दुपारी 12 वाजता शिरशी व लेंडवे चिंचाळे येथील सभासद व शेतकऱ्यांसाठी गोणेवाडी येथे सभा होणार आहे.

त्यानंतर दुपारी 4 वाजता अरळी येथे तर सायंकाळी 5 वाजता फटेवाडी येथील सभासद व शेतकऱ्यांसाठी तळसंगी गावात व सायंकाळी 6 वाजता डिकसळ व येड्राव येथील सभासद व शेतकऱ्यांसाठी मरवडे गावात सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून गेली सहा वर्ष कारखाना न थांबता अखंडितपणे सुरू राहिला आहे.

आता भाजप व सेनेचे सरकार आल्यामुळे दामाजी कारखाना अधिक जोमाने सुरू राहणार आहे.

आजपासून सुरू होणाऱ्या प्रचार दौऱ्यास सर्व सभासद व शेतकरी बंधूंनी उपस्थित राहावे असे आवाहन चेअरमन समाधान आवताडे यांनी केले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आ.समाधान आवताडे

संबंधित बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

August 31, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

August 31, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

साप चावला तर जबाबदार कोण? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ शाळेतील धोकादायक इमारतीच्या अवशेषांवरून पालकांचा प्रशासनाला थेट सवाल

August 30, 2026
धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

August 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राखी पौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला: बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या भावाचा भीषण अपघातात मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

August 29, 2026
Next Post
दामाजीत यांच्या कार्यकाळात ऊसाला चांगली रिकवरी, सभासद शेतकऱ्यांच्या घामाचा दाम दिला; राजाराम जगताप यांचे समविचारी पॅनला निवडून देण्याचे केले आव्हान

दामाजीत यांच्या कार्यकाळात ऊसाला चांगली रिकवरी, सभासद शेतकऱ्यांच्या घामाचा दाम दिला; राजाराम जगताप यांचे समविचारी पॅनला निवडून देण्याचे केले आव्हान

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

August 31, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

August 31, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..