mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दामाजीत यांच्या कार्यकाळात ऊसाला चांगली रिकवरी, सभासद शेतकऱ्यांच्या घामाचा दाम दिला; राजाराम जगताप यांचे समविचारी पॅनला निवडून देण्याचे केले आव्हान

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 6, 2022
in मंगळवेढा
दामाजीत यांच्या कार्यकाळात ऊसाला चांगली रिकवरी, सभासद शेतकऱ्यांच्या घामाचा दाम दिला; राजाराम जगताप यांचे समविचारी पॅनला निवडून देण्याचे केले आव्हान

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांची लक्ष्मी असणाऱ्या दामाजी कारखान्याच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना, कामगारांना कोणतेही आर्थिक मदत न करता स्वतःचे उखळ पांढरे केले.

कारखान्याच्या इस्टेटिपेक्षा जादा कर्जाचा बोजा करून शेतकरी कामगारांना देशोधडीला लावले असल्याची सडकून टीका माजी सभापती राजाराम जगताप यांनी केली.

समविचारी पॅनलच्या वतीने मरवडे या गावात प्रचार सभा घेण्यात आली यावेळी ते बोलत होते.

https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2022/07/VID-20220706-WA0012.mp4

यावेळी बळीराजा पतसंस्थेचे अध्यक्ष दामोदर देशमुख ,ऍड नंदकुमार पवार, प्रकाश गायकवाड , शिवानंद पाटील,नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप प्रा पी बी पाटील,शशिकांत बुगडे ,इंनुस शेख नंदकुमार हावनाळे,

औदुंबर वाडदेकर, तानाजी काकडे , बसवराज पाटील, दादा दोलतोडे, गौडाप्पा बिराजदार ,दौलतराव माने, यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते.

दामाजी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कि रा मर्दा वकील यांनी आपल्या कार्यकाळात चांगला कारखाना चालविला.

सभासद, कामगारांच्या सुख दुःखात मदतीचा हात दिला. चरणुकाकानी सभासदाच्या अडचणीला धावून जात ऊस लागवडीसाठी एकरी दहा हजाराची मदत करून शेतकऱ्यांचे हित जोपासले. आजपर्यंतच्या संचालक मंडळाला कोणताही सभासद ,

कामगार कारखान्यावर जाऊन हक्काने जाब विचारू शकत होता मात्र गेल्या सहा वर्षात अख्या तालुक्याने सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार पहिला. युवा उद्योगपती कारखाण्याचा विकास करेल असे वाटले होते.

मात्र ज्या सभासदांनी त्यांना मतदान केले त्याला कारभार बघून पश्चातापाची वेळ आली. सध्या समविचारी आघाडीने दिलेले उमेदवार हे शेतकऱ्यांचा हित जोपासतील असा विश्वास आहे.

स्व भारतनानांच्या मार्गदर्शनाखाली प्रा शिवाजीराव काळुंगे ऍड .नंदकुमार पवार यांच्या कार्यकाळात ऊसाला चांगली रिकवरी मिळून साखर उत्पादन जास्त केले व सभासद शेतकऱ्यांनाही चांगल्या पद्धतीने दर दिला शेतकऱ्यांना घामाचा दाम दिला.

कामगारांना त्याचा कष्टाचा पगार दिला . सभासद शेतकऱ्यांना , कामगारांना सन्मानाची वागणूक दिली. सत्ताधाऱ्यांनी मात्र सहा वर्षात खाजगी कारखाना आसल्याप्रमाणे कोणाचाही विचार न करता आपल्या मनमर्जीने कारखाना चालविला.

सभासद शेतकरी जागरूक आहे त्याला कारखान्यातील भ्रष्टाचारी कारभाराची इथंभूत माहिती झाली आहे मात्र तो निवडणुकीची वाट पहात होता ती वेळ आली आली आहे ही शेवटची संधी आहे.

कोणाच्याही दादागिरीला न जुमानता स्वाभिमानी मतदारांनी सत्ताधाऱ्यांना मतपेटीतून धडा शिकवावा असे त्यांनी सांगितले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: राजाराम जगताप

संबंधित बातम्या

तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

सोलापूरच्या राजकीय मैदानात खळबळ! शिवसेना नेते अनिल सावंत विधानपरिषद निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत; महायुतीत थरार वाढला

May 19, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

खळबळबळ! दारूच्या नशेत भीमा नदी पुलावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या;​ मंगळवेढा तालुक्यातील धक्कादायक घटना

May 19, 2026
महाराष्ट्र केसरी! सिकंदर शेख पराभूत, मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड फायनलमध्ये

हिंदकेसरी! महेंद्र गायकवाडचा शातिर डाव, 2 पाईंट अन् पृथ्वीराजचा हात मोडला, फायनलमध्ये 18 सेकंदाच्या कुस्तीच्या ड्रामा; पाहा व्हिडीओ…

May 18, 2026
माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांची राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

हार-शाल नव्हे, आता ‘झाड’ भेट द्या! ‘सावली निवास’वर रंगणार माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे सरांचा पर्यावरणपूरक वाढदिवस सोहळा; निसर्गाला प्राणवायू देण्याचा कार्यकर्त्यांचा मोठा संकल्प

May 18, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पंढरपूर-मंगळवेढ्यासाठी आ.समाधान आवताडेंची मोठी कामगिरी; परिवहन कार्यालयाच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; कार्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा

May 16, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढा शहर अतिक्रमणमुक्त करा! संतप्त नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांना साकडे; प्रमुख ‘या’ ८ ठिकाणांचा उल्लेख

May 15, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मंगळवेढेकरांच्या तक्रारींचे आता जागच्या जागी निवारण; ‘महसूल समाधान शिबिरा’चे आज आयोजन; प्रलंबित कामांचा निपटारा होणार

May 15, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

इंधन बचतीसाठी सभापतींचा पुढाकार! दीपाली ताड आता ‘लालपरी’ने करणार प्रवास

May 14, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

मोठी बातमी! मंगळवेढा बसस्थानक की चोरांचा अड्डा? पोलिसांचा धाक संपला का? भरदिवसा वृद्ध महिलेची सोन्याची बोरमाळ लंपास

May 13, 2026
Next Post
गाशा गुंडाळला! मंगळवेढ्यातील ‘या’ पतसंस्थेतील चौघा कर्मचाऱ्यांकडून 20 लाख 44 हजार 293 रुपयांचा अपहार

बनवाबनवी! तलाठ्याचे बनावट सही, शिक्के करून शासनाची फसवणूक; ४ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

सोलापूरच्या राजकीय मैदानात खळबळ! शिवसेना नेते अनिल सावंत विधानपरिषद निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत; महायुतीत थरार वाढला

May 19, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

खळबळबळ! दारूच्या नशेत भीमा नदी पुलावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या;​ मंगळवेढा तालुक्यातील धक्कादायक घटना

May 19, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

नागरिकांनो! AC पासून ते WFH पर्यंत…,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला आवाहन, VIDEO तून महत्त्वाचा संदेश

May 19, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

पुन्हा निवडणूक! राज्यात विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला, १६ जागांसाठी कधी होणार मतदान, निकालाची तारीख आली समोर…

May 18, 2026
महाराष्ट्र केसरी! सिकंदर शेख पराभूत, मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड फायनलमध्ये

हिंदकेसरी! महेंद्र गायकवाडचा शातिर डाव, 2 पाईंट अन् पृथ्वीराजचा हात मोडला, फायनलमध्ये 18 सेकंदाच्या कुस्तीच्या ड्रामा; पाहा व्हिडीओ…

May 18, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

जमीन हडपण्याची भीती संपली! शेतजमीन भाडेपट्ट्यासाठी सरकारचा नवा कडक कायदा; या’ नव्या नियमामुळे पडीक जमिनी ओलिताखाली येणार

May 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा