mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

फसवणूक आणि लूट! मंगळवेढ्यात खाजगी रुग्णालयाकडून सर्वसामान्यांची लूट; लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 1, 2022
in मंगळवेढा, सोलापूर
संतापजनक! मंगळवेढ्यात कोरोनाग्रस्तांची हॉस्पिटलकडून लूट; बिलाचे लेखापरीक्षण करण्याची मागणी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे आणि जिल्हा अधिकारी पॉझीटिव्ह रुग्णांना घरी उपचार घेण्याची परवानगी नाकारली आहे.

परंतु मंगळवेढा तालुक्यातील खाजगी रुग्णालयाकडून पेशंटची मोठ्या प्रमाणात पैशाची लूट होत असल्याची घटना वारंवार समोर येत आहेत.

सोलापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने खासगी रुग्णालयातील बिलांच्या बाबतीत वारंवार घोळ असला की कारवाई करण्यात येईल असा इशारा देऊन

लेखापरीक्षणासाठी २० ते २५ लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय महानगर पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी सोमवारी घेतला.

मात्र एकीकडे मंगळवेढा तालुक्यात खाजगी रुग्णालया कडून पेशंटची लूट होत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

काही दवाखान्यात पेशंट आय सी यु मध्ये नसताना देखील बिल हे आय सी यु प्रमाणे आकारले आहे. असे प्रकार भविष्यात येऊ नये यासाठी. प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

सोलापूर महानगपालिकेने जसा निर्णय घेतला तशाच प्रकारचे नियोजन मंगळवेढा तालुक्यात करण्यात यावे. 2020/21 मध्ये दरपत्रक ठरवून दिलेल आहे त्या प्रमाणे दर पत्रक प्रत्येक रुग्णालयात लावून त्याच प्रमाणे बिले घेतली जावीत.

परंतु अतिरिक्त बिलांची वसुली होत असेल तर त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, व सर्वसामान्य जनतेची होणारी लूट थांबवावी.

दिनांक दि.15 जानेवारीला एका खाजगी रुग्णालयात रात्री साडेअकरा वाजता पेशंट ऍडमिट करण्यात आला जेव्हा टेस्टिंग करण्यात आले तेंव्हा तो पेशंट पॉझिटिव्ह आहे असे सांगण्यात आले.

रिपोर्ट मागितला असता रिपोर्टही दिला नाही. शेवटी 18 तारखेला तक्रार केल्यानंतर रिपोर्ट देण्यात आला.

दि.16 व 17 तारखेचा दोन दिवसाच्या बिल 17000 करण्यात आली नातेवाईकांनी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली बिल दिल्यानंतर पाहिले असता त्यामध्ये दोन दिवस पेशंट ICU मध्ये असल्याचे निदर्शनास आले.

परंतु प्रत्यक्षात तो पेशंट जनरल वॉर्डमध्ये एडमिट करण्यात आला होता ज्यावेळी पेशंटच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

तक्रार केली असता शेवटी निमे बील कमी करण्यात आले. याची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलो असता त्या ठिकाणी ही दखल घेण्यात आली नाही तेथील पोलीस निरीक्षक माने साहेब यांनी हा विषय तहसीलदार साहेबांचा असून त्यांच्याकडे तक्रार करा.

आम्ही गुन्हा दाखल करणार नाही असे सांगण्यात आले. त्यामुळे गुन्हा नोंदवून चौकशी केली जावी की चौकशी करून गुन्हा नोंदवावा हा प्रश्न पडतो. शेवटी सर्वसामान्यांची लूट थांबवावी अन्यथा प्रहार खपवून घेणार नसल्याचा इशारा राजकुमार स्वामी यांनी दिला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूटमंगळवेढा

संबंधित बातम्या

जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 13, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

मंगळवेढेकरांची प्रतीक्षा आता संपणार ! महात्मा बसवेश्वर स्मारकाची जागा निश्चित; निधी कमी पडू देणार नाही; आमदार समाधान आवताडेंची ग्वाही

April 13, 2026
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

संतापजनक! घरजागा नावावर करण्यास नकार; पोटच्या मुलानेच वृद्ध आईला घराबाहेर हाकलले; न्यायासाठी वृद्धेची पोलिस अधीक्षकांकडे धाव

April 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

Breaking! मंगळवेढ्यात शासकीय नियमांची ऐशीतैशी; दालनात वाढदिवस साजरा करणे पडणार महागात; गटविकास अधिकारी यांचा अहवाल सादर करण्याचे पुण्यातून फर्मान

April 12, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

अनिल सावंत ‘स्वगृही’ तर भालके ‘नाथांच्या’ चरणी; मंगळवेढा-पंढरपूरच्या राजकारणात ‘विठ्ठल’ कोणाला पावणार?

April 12, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! मंगळवेढ्यात सख्खा भाऊच बनला ‘यमदूत’; कुऱ्हाडीच्या एका वाराने होत्याचे नव्हते झाले; खुनामागचं खरं कारण वाचून अंगावर येईल काटा

April 11, 2026
एकाच छताखाली २५ स्टॉल्स, सेवांचा पाऊस; एकाच दिवशी तब्बल ‘इतके’ हजार लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले; पाटकळ महसूल विभागात विक्रमी कामकाज

एकाच छताखाली २५ स्टॉल्स, सेवांचा पाऊस; एकाच दिवशी तब्बल ‘इतके’ हजार लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले; पाटकळ महसूल विभागात विक्रमी कामकाज

April 11, 2026
Next Post
Budget 2022 : अर्थसंकल्पात नेमकं काय स्वस्त, काय महाग?; पैसे कुठे वाचणार, कशावरचा खर्च वाढणार… जाणून घ्या

Budget 2022 : अर्थसंकल्पात नेमकं काय स्वस्त, काय महाग?; पैसे कुठे वाचणार, कशावरचा खर्च वाढणार... जाणून घ्या

ताज्या बातम्या

जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 13, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

मंगळवेढेकरांची प्रतीक्षा आता संपणार ! महात्मा बसवेश्वर स्मारकाची जागा निश्चित; निधी कमी पडू देणार नाही; आमदार समाधान आवताडेंची ग्वाही

April 13, 2026
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

संतापजनक! घरजागा नावावर करण्यास नकार; पोटच्या मुलानेच वृद्ध आईला घराबाहेर हाकलले; न्यायासाठी वृद्धेची पोलिस अधीक्षकांकडे धाव

April 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

Breaking! मंगळवेढ्यात शासकीय नियमांची ऐशीतैशी; दालनात वाढदिवस साजरा करणे पडणार महागात; गटविकास अधिकारी यांचा अहवाल सादर करण्याचे पुण्यातून फर्मान

April 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..