टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील सलगर (बु) येथील कोरोनाची लागण झालेल्या डॉक्टरच्या संपर्कातील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.
सलगर (बु) .ता .मंगळवेढा येथील यापूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या डॉक्टर व्यक्तीच्या कार्यालयातील निकटतम संपर्कात असलेल्या एकूण 41 व्यक्तींची रॅपीड अॅन्टीजन टेस्ट आज दि.17 जुलै रोजी घेण्यात आलेली होती . त्यापैकी एक महिला ( परीचारीका ) आणि एक पुरुष ( लिपीक ) असे एकुण दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि 39 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
तसेच नंदुर ता.मंगळवेढा येथील यापूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या पुरुष व्यक्तीच्या निकटतम संपर्कात असलेल्या एकूण 22 व्यक्तींची रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेली होती. त्या सर्व 22 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहे.
आज प्राप्त अहवालातील पॉझिटिव्ह व्यक्ती हया विलगीकरण कक्षातील असल्याने त्यांचे निकट संपर्कात ( high risk contacts ) आणि ( low risk contacts ) असलेल्या व्यक्तींची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध आहे सलगर बु.आणि नंदुर ता.मंगळवेढा येथे वैदयकीय सर्वेक्षणाचे कामकाज आरोग्य विभागामार्फत सुरु करणेत आलेले आहे. आवश्यकते नुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज आहे असे आवाहन उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले
यांनी केले आहे.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज