टीम मंगळवेढा टाईम्स।
सर्वसामान्य व्यक्तींचीही दिवाळी आनंददायी होण्यासाठी सार्वजनिक शिवजयंती अध्यक्ष व गैबीपीर उरूस कमिटीचे सरपंच प्रशांत गायकवाड यांच्यावतीने यंदा ‘आपुलकीची दिवाळी’ उपक्रम राबवण्यात येत आहे.
उपक्रमांतर्गत मंगळवेढा शहरातील सराफ गल्ली, मुजावर गल्ली, काझी गल्ली, जगदाळे गल्ली, माने गल्लीतील ७०० कुटुंबांना दिवाळीच्या पूर्वसंध्येला फराळ वाटप करण्यात आले आहे.
याप्रसंगी सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड, गुरुराज बुरकुल, धनु धुमाळ, संतोष माळी, किसन गायकवाड, दिलीप माळी, प्रवीण भोसले, बाळू डोंगरे, नितीन बाबर, रविराज बुरकुल, पप्पू गडकर, घवले सर,
आशीष माळी, दत्ता शिंदे, गोबिंद रोंगे, गिल्या बुरकुल, यश माळी, सागर पडवळे, संदेश माळी, प्रसाद गडकर, सुरेश माळी, मनोज माळी,सौरभ पटनशेट्टी, सोहम कवठेकर व राजवीर गायकवाड मित्र परिवार यांचे परिश्रम लाभले.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज