टीम मंगळवेढा टाइम्स।
मंगळ शहरातील शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नविन ICICI बँकेसमोर, मुरलीधर चौक येथे उद्या रविवार दि.१४ एप्रिल रोजी सकाळी १० ते २ या वेळेत भव्य कान, नाक, घसा तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संचालक डॉक्टर शरद शिर्के यांनी दिली आहे.
कान, नाक, घशाचे सुप्रसिध्द तज्ञ व सर्जन डॉ. दिपेंद्र हुली (M.B.B.S.,M.S. ENT Head and Neck Surgeon. Specialisation in Endoscopic Sinus & Skull Base Surgery (Jaipur, Rajasthan) हे तज्ञ डॉक्टर स्वतः तपासणी करणार आहेत.
मोफत दुर्बिणीव्दारे कान, नाक, घसा तपासणी, ऐकण्याची कॉम्प्युटरव्दारे तपासणीवर ५०% सुट (कॉम्प्युटरव्दारे तपासणीः फक्त २५०) ऐकण्याचे सर्व मशीनवर २०% सुट सुलभ हफ्त्याने (EMI) श्रवणयंत्र उपलब्ध
ऑपरेशन खर्चावर २५% सुट, अॅलर्जी व सर्दीवरील तपासणी व लसीकरण (IMMUNOTHERAPY) ३०% सवलतीमध्ये नागरिकांना दिली जाणार आहे.
उद्या होणाऱ्या शिबिरास सर्वांनी लाभ घ्यावा अशी आवाहन डॉ. दिपेंद्र हुली यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी ‘या’ हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा
शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि ICU LLI नविन ICICI बँकेसमोर, मुरलीधर चौक, मंगळवेढा. मो.: 9021578180, 895665654
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज