mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शिक्षकांनो! राज्यस्तरीय प्रश्‍नांसाठी प्राथमिक शिक्षक संघाची आज मंगळवेढ्यात महामंडळ सभा; शिक्षकांमध्ये नव चैतन्याचे वातावरण

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 24, 2021
in मंगळवेढा, शैक्षणिक
शिक्षकांनो! राज्यस्तरीय प्रश्‍नांसाठी प्राथमिक शिक्षक संघाची आज मंगळवेढ्यात महामंडळ सभा; शिक्षकांमध्ये नव चैतन्याचे वातावरण

टीम मंगळवेढा टाईम्स ।

शिक्षक व शिक्षणाचे राज्यस्तरीय प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी चर्चा करणे व पुढील दिशा ठरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची महामंडळ सभा आज रविवार दि.24 रोजी राजपूत मंगल कार्यालय मंगळवेढा येथे आयोजित केल्याची माहिती शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष संजय चेळेकर यांनी दिली.

शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या राज्यस्तरीय महामंडळ सभेस राज्यभरातून तालुका व जिल्हास्तरावरील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षक बदली धोरणात दुरुस्ती करणे यासारख्या मागण्यांबाबत सभेत ऊहापोह होणार आहे. महामंडळ सभेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने अनेक महत्त्वपूर्ण शासकीय धोरणांना दिशा दिली आहे.

कोरोना काळात राज्यस्तरीय शिक्षक प्रश्नांवर महामंडळे व अधिवेशन यामधून चर्चा, विचारमंथन या गोष्टींना मर्यादा आल्यानंतर प्रथमच शिक्षक संघाची महामंडळ सभा होत असल्याने शिक्षकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

सभेसाठी राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, सरचिटणीस अप्पासाहेब कुल, कार्याध्यक्ष अंबादास वाझे, कोषाध्यक्ष जनार्दन निउंगरे, मोहन भोसले, एन वाय पाटील, विनोद राऊत , अनुराधा तकटे आदी पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

चर्चेतील प्रमुख विषय:

दि.१ नोव्हेंबर २००५ नतंर सेवेत आलेल्या प्राथमिक शिक्षकांना जूनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील प्रा .थमिक शिक्षकांचा पगार दरमहा १ तारखेला करणे,

शिक्षकाच्यां बदली धोरणात दुरुस्ती सुचविणे, शिक्षकांच्या वेतनातील त्रुटी दूर करून खंड दोन प्रकाशित करणे, पहिली ते आठवी वर्गाकरीता अतिथी निदेशक नेमणे,

विषय शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करणे, मुख्याध्यापक पदासाठी पटाची अट १०० करणे, वस्तीशाळा शिक्षकांना सेवासातत्य देणे, आंतर जिल्हा बदली झालेल्या सर्व शिक्षकांना सेवा जेष्ठतेचा लाभ मिळणे,

जिल्हा अंतर्गत आपसी बदलीला परवानगी मिळणे, संवर्ग ४ मधील गैरसोयीच्या ठिकाणी काम करीत अलेल्या शिक्षकांकरीता शुद्धी पत्रक काढणे.

राजपूत मंगल कार्यालय पंढरपूर रोड, मंगळवेढा येथे सभा

राजपूत मंगल कार्यालय पंढरपूर रोड, मंगळवेढा येथे आज रविवार दि.२४ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता होणाऱ्या महामंडळ सभेची तयारी पूर्ण झाली असून सर्वांचे स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत : संजय चेळेकर, संयोजक तथा राज्य उपाध्यक्ष शिक्षक संघ.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: संजय चेळेकर

संबंधित बातम्या

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

February 12, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाचे वादळ आता शिवरायांच्या चरणी! “शिवमुर्ती प्रतिष्ठापना आणि जरांगे पाटील; मंगळवेढ्यात आज ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार व्हा

February 11, 2026
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

हद्दच झाली! रातोरात अख्खं शेतच लंपास; चोरट्यांनी सोन्या-चांदीऐवजी पळवलं लाखो रुपयांचे ‘हिरवं सोनं’; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

February 11, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

ऐतिहासिक निर्णय! मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासाचा ‘संकल्प’; सुनंदा आवताडे यांचा मास्टरप्लॅन; विकास कामे मार्गी लावण्यासाठी विषय सुचवण्याचे आवाहन

February 11, 2026
मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ मूर्तीचे उद्या आगमन

सुवर्ण महोत्सवी शिवगर्जना! मंगळवेढ्यात शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आणि भरगच्च कार्यक्रमांनी सजणार सुवर्ण महोत्सवी शिवजयंती

February 10, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

February 10, 2026
हाबडा! मंगळवेढ्यात आमदार आवताडे यांचा धमाका; विरोधकांना चारीमुंड्या चितपट करत तालुक्यावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; ‘समाधान’कारक विजय, विरोधक गारद

हाबडा! मंगळवेढ्यात आमदार आवताडे यांचा धमाका; विरोधकांना चारीमुंड्या चितपट करत तालुक्यावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; ‘समाधान’कारक विजय, विरोधक गारद

February 9, 2026
गावागावात चर्चा, मनात धाकधूक! ११ फेऱ्यांनंतर गुलाल नेमका कोणावर पडणार? प्रथम ‘या’ गटाची होणार मतमोजणी; प्रशासन सज्ज

गावागावात चर्चा, मनात धाकधूक! ११ फेऱ्यांनंतर गुलाल नेमका कोणावर पडणार? प्रथम ‘या’ गटाची होणार मतमोजणी; प्रशासन सज्ज

February 8, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मंगळवेढा जिल्हा परिषदेसाठी 65.53 टक्के मतदान; चार जिल्हा परिषद गटात असे झाले मतदान; टोटल आकडेवारी आली समोर..; घसरलेल्या मताचा फटका कुणाला बसणार?

February 8, 2026
Next Post
टी-20 वर्ल्डकपचा थरार आजपासून; पहिल्याच दिवशी दोन लढतींची रंगत

भारत आणि पाकिस्तान आज आमने-सामने; असा आहे विश्वचषकाचा आजवरचा इतिहास

ताज्या बातम्या

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

February 12, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाचे वादळ आता शिवरायांच्या चरणी! “शिवमुर्ती प्रतिष्ठापना आणि जरांगे पाटील; मंगळवेढ्यात आज ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार व्हा

February 11, 2026
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

हद्दच झाली! रातोरात अख्खं शेतच लंपास; चोरट्यांनी सोन्या-चांदीऐवजी पळवलं लाखो रुपयांचे ‘हिरवं सोनं’; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

February 11, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

ऐतिहासिक निर्णय! मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासाचा ‘संकल्प’; सुनंदा आवताडे यांचा मास्टरप्लॅन; विकास कामे मार्गी लावण्यासाठी विषय सुचवण्याचे आवाहन

February 11, 2026
मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ मूर्तीचे उद्या आगमन

सुवर्ण महोत्सवी शिवगर्जना! मंगळवेढ्यात शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आणि भरगच्च कार्यक्रमांनी सजणार सुवर्ण महोत्सवी शिवजयंती

February 10, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

February 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..