मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व उन्नती साठी कार्यरत असणाऱ्या मदनसिंह मोहिते पाटील विज्ञान महाविद्यालया मध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी
अकरावी सायन्स या विभागाला प्रवेश देणे सुरू झाले असून, इच्छुक विदयार्थ्यांनी आजच आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन महाविद्यालयाचे वतीने करण्यात आले आहे.
मंगळवेढयातील हे एकमेव केजी ते पीजी शैक्षणिक संकुल असून सर्व सोयी सुविधांनी युक्त प्रशस्त इमारत, उच्च शिक्षित, गुणवत्ताधारक प्राध्यापक वर्ग मुलांच्या मार्गदर्शनासाठी उपलब्ध आहेत.
मुलांच्या प्रात्यक्षिक ज्ञानावर भर देण्यासाठी फिजिक्स, केमेस्ट्री, बायोलॉजी व संगणक या विषयाच्या सुसज्ज अशा प्रयोगशाळा तयार आहेत. फिजिक्सचे नामवंत प्राध्यापक व प्राचार्य डॉ.दादासाहेब साळुंखे यांच्या मार्गदर्शना खाली
मुलांची “MHT-CET, NEET, IIT-JEE” या परीक्षांची खास तयारी करून घेण्यात येईल व स्मार्ट बोर्डच्या माध्यमातून तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन लाभेल तरी मंगळवेढा शहरातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.
तसेच ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी खास स्कूल बसची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी च्या सर्वेसर्वा डॉ. पुष्पांजली शिंदे यांनी दिली व दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या उल्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रवेश या संदर्भात अधिक माहितीसाठी या नंबर वरती संपर्क साधा – 9689047496, 7058705685.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज