टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी सामाजिक अंतर ठेवून स्वतःची काळजी स्वतः घेणे हाच ऐकमेव उपाय आहे. लॉकडाउन हा त्यावरचा पर्याय होऊ शकत नाही, असे मत आमदार भारत भालके यांनी व्यक्त केले. Lockdown is not an alternative to corona MLA bharat bhalake
आ.भारत भालके पुढे बोलताना म्हणाले की,पंढरपूर शहरातील वाढत्या कोरोनाविषयी चिंता व्यक्त केली.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. ही चिंतेची बाब आहे. लोकांनी आता सामाजिक अंतर ठेवणे, मास्क आणि सॅनिटायझरचा नियमीत वापर करणे गरजेचे बनले आहे. कोरोनाचा संसर्ग कधी संपले हे आताच सांगता येणार नाही. त्यामुळे आता सर्वांनाच कोरोनासोबत जगावे लागणार आहे.
लॉकडाउनमुळे काही प्रमाणात कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होते. परंतु ती वेळ आता निघून गेली आहे. संसर्ग झपाट्याने वाढत आहे. प्रत्येकाने स्वतःला वाचवण्यासाठी गर्दीपासून आणि सामुदायिक कार्यक्रमापासून दूर ठेवणे आवश्यक आहे. तसे केले तरच कोरोनापासून बचाव करता येईल. अन्यथा एक दिवस प्रत्येकाला त्याची झळ बसणार आहे.
लॉकडाउन हा त्यावरचा अंतिम पर्याय होऊ शकत नाही. उलट सततच्या लॉकडाउनमुळे लोकांचे हाल होतील. त्यातून त्यांचे जगणे मुश्कील होईल, अशी भिती देखील आमदार भालके यांनी व्यक्त केली.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज