टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर शहर व परिसरात सात दिवसाचा लागू करण्यात आलेला लॉकडाऊन पुन्हा एक दिवसाने वाढविण्यात असून आता १४ आॅगस्टच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असणार असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
पंढरपूर शहर आणि परिसरातील कोरोना बाधितांची साखळी तोडण्यासाठी पंढरपूरमध्ये ७ ते १३ आॅगस्टपर्यंत सात दिवसाचा लॉकडाऊन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जाहीर केला होता, गरज पडल्यास हा कालावधी पुढे तीन दिवस वाढविणार असल्याचेही सांगितले होते.
सात आॅगस्टपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनची नियम आता १४ आॅगस्टपर्यंत असणार आहेत़ सकाळी सात ते नऊ दुध विक्री, मेडिकल आणि दवाखाने या अत्यावश्यक सेवा नियमित वेळेत सुरू राहणार आहेत.
Lockdown in Pandharpur extended by one day; Preliminary information
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज