mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

संतापजनक! लेकराच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या…” NEET विद्यार्थ्याच्या वडिलांचा आक्रोश; सिस्टिमवर संताप

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 24, 2026
in राज्य
जुलै अखेरपर्यंत राज्यातील शिक्षकांच्या बदल्या

मंगळवेढा टाईम्स न्युज नेट्वर्किंग ।

लातूरमध्ये विश्वजीत तेलंगे या विद्यार्थ्याने डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून कठोर मेहनत घेतली. अभ्यासासाठी वेळ मिळावा म्हणून तो कमी पाणी पिणे, अपुरी झोप आणि सतत अभ्यास अशा तणावात राहिला.

मात्र या सवयींमुळे त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. मागील एका वर्षापासून तो डायलिसिसवर होता आणि नंतर त्याच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे त्याच्या आजीने स्वतःची किडनी देत त्याला नवजीवन दिलं.

शस्त्रक्रियेनंतरही खचून न जाता विश्वजीतने पुन्हा अभ्यास सुरू केला आणि ३ मे रोजी चौथ्यांदा NEET परीक्षा दिली. मात्र देशभरात पेपरफुटीचा मुद्दा समोर आल्यानंतर ही परीक्षा पुन्हा २१ जून रोजी होणार असल्याने तो पुन्हा तयारीला लागला आहे.

मागील एक वर्षापासून विश्वजीत डायलिसिसवर होता. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर त्याच्यावर किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे, त्याच्या आजीने स्वतःची किडनी देत नातवाला नवजीवन दिलं.मोठ्या शस्त्रक्रियेनंतरही विश्वजीत खचला नाही.

जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने ३ मे रोजी चौथ्यांदा NEET परीक्षा दिली. मात्र त्यानंतर देशभरात NEET पेपरफुटी प्रकरण समोर आलं आणि आता ही परीक्षा पुन्हा २१ जून रोजी होणार आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा विश्वजीत अभ्यासाला लागला असून, “किती वेळा पेपर फुटू द्या… मी पुन्हा परीक्षा देणार,” असा निर्धार तो व्यक्त करत आहे.एका बाजूला पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना,

दुसऱ्या बाजूला विश्वजीतसारखा विद्यार्थी स्वतःचं आयुष्य पणाला लावून डॉक्टर होण्याचं स्वप्न जिवंत ठेवण्यासाठी झुंज देताना दिसत आहे. विश्वजीतची ही कहाणी आज अनेकांना प्रेरणा देणारी ठरत आहे.

विश्वजित तेलंगे याची पहिली प्रतिक्रिया

करणारे करतच राहणार आपण फक्त भोगायचंच काम करत राहिलं आहे, यामध्ये आपल्या हातात फक्त कष्ट करणं आहे. ज्याच्याकडे पावर आहे पैसा आहे ते निघून जातील पुढे. माझं एवढंच म्हणणं आहे मी जे ध्येय ठरवलं आहे ते पूर्ण करणार आहे.

काहीही होऊदे पेपर फोडून अन्यथा आणखी काहीही होऊदे मी माझं ध्येय गाठणार. बारावी धरून मी चार वर्षांपासून नीटचे पेपर देतोय, तीनदा फुटला पेपर, रिपीटमध्ये, सेकंड रिपीटमध्ये तिसरं आजारात गेलं आणि आता आताचा पेपर पुन्हा फुटला.

२१ तारखेला जो पेपर देणार त्याचीही काय गॅरेंटी तो पेपर फेअर होईल की पुन्हा फुटेल. मला असलेल्या आजारात जास्त वेळ काम करू शकत नाही बसू शकत नाही. एक प्रकारे अपंगत्वात मोजले जावेत, ज्यांना लाइफलाँग आजार आहेत त्यांना सरकारने काहीतरी सुविधा, कॉलेजमध्ये सीट द्यावी ही माझी मागणी आहे.

मुलाच्या वडिलांची प्रतिक्रिया

सगळी सिस्टिम बोगस आहे. गरीबानं गरीबच राहावं, मोठ्यानं मोठं होत जावं, हे रुढी परंपरेनं चालत आलेलं आहे आणि चालनाच आहे. आमच्या सारख्या गरीबाच्या लेकरांनी अभ्यास अभ्यास करणे आणि मरणाला आमंत्रण गोळा करणे. काही जण वेड्यासारखं वागू लागले आहेत.

आज माझ्या लेकराचं नुकसान तर तुम्ही कुणीच भरून काढू शकत नाही. सरकारसुद्धा नाही तुमच्या एका चुकीमुळे मुलाचं मोठं नुकसान झालं आहे. जे कधीही भरून निघणार नाही.

मुलगा जिद्दीला पेटला त्याने पाण्याकडेही दुर्लक्ष केलं. १४ तास एकाच जागी बसून अभ्यास करायचा, त्याची खुर्ची झिजली. आज त्याची किडनी रिकामी झाली. फक्त अभ्यास मार्क मिळवण्यासाठी फक्त अभ्यासाचा ध्यास होता. मेंडली आणि शारीरिक दोन्ही ताण आला. ते पेपर फोडूदे मी देतच राहणार ही त्याने मनाशी जिद्द बांधली आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 14, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 14, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! नीट पेपरफुटी प्रकरणात आला नवा द्विस्ट, परीक्षेनंतर नोट्स, कागदपत्रे रद्दीत विकली

ताज्या बातम्या

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 17, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 17, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा