mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

स्व.जनाबाई आवताडे यांची आज तृतीय पुण्यतिथी; किर्तन व पुष्पवृष्टीचे आयोजन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 21, 2024
in मंगळवेढा
स्व.जनाबाई आवताडे यांचे आज व्दितीय पुण्यस्मरण; भजन, पुष्पवृष्टीचे आयोजन

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्याचे नेते बबनराव आवताडे व विष्णूपंत आवताडे यांच्या मातोश्री स्व.जनाबाई बाबुराव आवताडे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आज शनिवार दि.२१ सप्टेंबर रोजी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

आज शनिवार दि.२१ सप्टेंबर रोजी खंडोबा गल्ली येथे सकाळी १०.०० वा. कर्जत येथील ह.भ.प. विकास महाराज देवडे यांचे किर्तन होणार असून

दुपारी १२.१५ वा. स्व.जनाबाई आवताडे यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी होईल. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आवताडे परिवाराने केले आहे.

जरांगेंकडे सरकारचं दुर्लक्ष, ‘लाडकी बहीण’ योजनेचा कार्यक्रम उधळवून लावणार, सकल मराठा समाजाचा इशारा

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. जरांगे पाटील सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे.

त्यांच्या उपोषणाकडे सरकार लक्ष देत नसल्याचा आरोप करत सोलापूरमधील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. सोलापूरमध्ये होणारा ‘लाडकी बहीण’ योजनेचा कार्यक्रम उधळवून लावण्याचा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सोलापूरमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होणार आहे. लाडकी बहीण योजनेचा हा कार्यक्रम उधळवून लावण्याचा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिला आहे.

‘मनोज जरांगे पाटील हे प्राणपणाने सहाव्यांदा उपोषणाला बसले असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सरकार कार्यक्रम घेत असेल तर तो कार्यक्रम आम्ही उधळून लावू. आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नाकडे दुर्लक्ष करून जर निर्लज्ज मनाने सरकार लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम घेत असेल तर हे योग्य नाही.’, असे मत माऊली पवार यांनी व्यक्त केले.

२५ सप्टेंबर रोजी सोलापूरात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील हजेरी लावणार आहे. हा कार्यक्रम होण्यापूर्वीच सकल मराठा समाजाने त्याला तीव्र विरोध दर्शवला आहे. हा कार्यक्रम उधळवून लावण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. अशात आता ओबीसी आंदोलकांनी गणिमी काव्यानं अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरु केले आहे. या दोनही उपोषणला भेट देण्यासाठी गर्दी होणार आहे.

त्यामुळं कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलिसांनी अंतरवाली सराटीकडे जाणारा म्हणजे अंतरवाली फाट्यावर बॅरिकेट्स लावून रस्ता बंद केला.

दरम्यान आज ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे देखील वडीगोद्री येथे थोड्याच वेळात आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: स्व.जनाबाई आवताडे

संबंधित बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निकाल न्यायालयाने ठेवला कायम; नगराध्यक्षपदाची निवडणूक नियोजित वेळेत की पुढे ढकलणार? सस्पेन्स कायम

November 27, 2025
सौ.अंजुम इरफान सय्यद यांची प्रचारात आघाडी, मंगळवेढा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र. 1 मध्ये अंजुम सय्यद यांचा जोरदार प्रचार

सौ.अंजुम इरफान सय्यद यांची प्रचारात आघाडी, मंगळवेढा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र. 1 मध्ये अंजुम सय्यद यांचा जोरदार प्रचार

November 27, 2025
आप्पा की गॅरंटी! मंगळवेढ्याचा चेहरामोहरा बदलणारा जाहीरनामा भाजपकडून प्रसिद्ध.. वाचा सविस्तर; कोणासाठी काय-काय?

आप्पा की गॅरंटी! मंगळवेढ्याचा चेहरामोहरा बदलणारा जाहीरनामा भाजपकडून प्रसिद्ध.. वाचा सविस्तर; कोणासाठी काय-काय?

November 27, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

तिहेरी अपील प्रकरणामुळे राजकीय तापमान चांगलेच चढले; उमेदवारांमधील कायदेशीर संघर्षाने निवडणूक प्रक्रियेला वेगळे वळण; आजच्या निर्णयाकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष

November 27, 2025
दामाजीनगर ग्रामपंचायत हद्दीतील सद्‌गुरु बैठक (भिवाची वाट) रोडचे कॉकीटीकरण कामाबाबत अडवणुकीचा आरोप चुकीचा व दिशाभूल करण्याचा

दामाजीनगर ग्रामपंचायत हद्दीतील सद्‌गुरु बैठक (भिवाची वाट) रोडचे कॉकीटीकरण कामाबाबत अडवणुकीचा आरोप चुकीचा व दिशाभूल करण्याचा

November 26, 2025
सद्‌गुरु बैठक (भिवाची वाट) रोडचे कॉकीटीकरण लवकरात लवकर सुरू करा; दामाजीनगर ग्रामपंचायत सदस्याची गटविकास अधिकाऱ्याकडे तक्रार

सद्‌गुरु बैठक (भिवाची वाट) रोडचे कॉकीटीकरण लवकरात लवकर सुरू करा; दामाजीनगर ग्रामपंचायत सदस्याची गटविकास अधिकाऱ्याकडे तक्रार

November 26, 2025
मोठी बातमी! अपक्ष उमेदवाराचा भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुजाता जगताप यांना बिनशर्त पाठिंबा

मोठी बातमी! अपक्ष उमेदवाराचा भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुजाता जगताप यांना बिनशर्त पाठिंबा

November 26, 2025
कार्यकर्त्यांनो कामाला लागा! सिध्देश्वर आवताडे विधानसभा निवडणूकीच्या मैदानात उतरणार; बबनराव आवताडे गटाने आवळली वज्रमुठ

आनंदाची बातमी! शेतकऱ्यांसाठी मंगळवेढ्यात मका हमीभाव खरेदी केंद्राच्या नाव नोंदणीस आजपासून सुरुवात; आधारभूत किंमत जाहीर; ‘ही’ कागदपत्रे आवश्यक

November 26, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

नगराध्यक्षा उमेदवार सुनंदा आवताडे व सुजाता जगताप यांच्या अपिलांची सुनावणी; निर्णय आज होण्याची शक्यता; नगरपालिका निवडणूकीत रिंगणात कोण कोण राहणार?

November 26, 2025
Next Post
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

कॉलेजमधील युवक-युवतींना महाविद्यालयातच 52 कोर्सेसवर ट्रेनिंग; सोलापूर जिल्ह्यातील 'या' कॉलेजमध्ये असणार केंद्रे; सरकारची आणखी एक भन्नाट योजना; काय आहे योजना?

ताज्या बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निकाल न्यायालयाने ठेवला कायम; नगराध्यक्षपदाची निवडणूक नियोजित वेळेत की पुढे ढकलणार? सस्पेन्स कायम

November 27, 2025
सौ.अंजुम इरफान सय्यद यांची प्रचारात आघाडी, मंगळवेढा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र. 1 मध्ये अंजुम सय्यद यांचा जोरदार प्रचार

सौ.अंजुम इरफान सय्यद यांची प्रचारात आघाडी, मंगळवेढा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र. 1 मध्ये अंजुम सय्यद यांचा जोरदार प्रचार

November 27, 2025
आप्पा की गॅरंटी! मंगळवेढ्याचा चेहरामोहरा बदलणारा जाहीरनामा भाजपकडून प्रसिद्ध.. वाचा सविस्तर; कोणासाठी काय-काय?

आप्पा की गॅरंटी! मंगळवेढ्याचा चेहरामोहरा बदलणारा जाहीरनामा भाजपकडून प्रसिद्ध.. वाचा सविस्तर; कोणासाठी काय-काय?

November 27, 2025
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांची आता खैर नाही! परिवहन विभागाच्या मदतीने कडक धोरणाची अंमलबजावणी; अशी होणार कारवाई शिक्षा

November 27, 2025
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! आठ हजारांची लाच स्वीकारताना तालुका कृषी अधिकारी अडकला; ‘या’ कारणांसाठी घेतली लाच; सोलापूर जिल्ह्यात खळबळ

November 27, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

तिहेरी अपील प्रकरणामुळे राजकीय तापमान चांगलेच चढले; उमेदवारांमधील कायदेशीर संघर्षाने निवडणूक प्रक्रियेला वेगळे वळण; आजच्या निर्णयाकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष

November 27, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..