mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात सार्वजनिक शांततेचा भंग, शासकीय कामात अडथळा या गुन्हयातील दोन नगरसेवकासह दहा आरोपींची निर्दोष मुक्तता

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 14, 2022
in क्राईम, मंगळवेढा
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा येथील नगरसेवक प्रशांत यादव, नगरसेवक चंद्रकांत पडवळे, अविनाश डांगे, राज पडवळे, महेश हजारे, युवराज हजारे, अक्षय कोळी, किरण हजारे, दिपक उन्हाळे सागर साळुंखे यांची पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश कुलकर्णी यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.

यात हकिकत अशी की, दि.५ सप्टेंबर २०१७ रोजी गणेशोत्सवाच्या काळामध्ये अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर यांचा ५ अगर त्यापेक्षा जास्त इसम एकत्रीत येणे , सार्वजनिक घोषणाबाजी करणे , हत्यार बाळगणे यासाठी आदेश केलेला होता.

दि.४ सप्टेंबर २०१७ रोजी जगदंबा गणेश मंडळाची मिरवणूक चालू असताना रात्री ९ .४५ वा. संकेत नागनाथ लोखंडे, भिमनगर यांचे प्रशांत यादव व चंद्रकांत पडवळे यांचेशी किरकोळ तक्रार झाली होती.

त्या संदर्भात शांततेच्या दृष्टीने उपविभागीय अधिकारी व पोलिस अधिकारी यांची मिटींग चालू असताना वरील सर्व आरोपी व इतर ४० ते ५० अनोळखी इसम एकत्रीत येवून पोलिस स्टेशनचे मैदानात येवून मोठमोठयाने आरडाओरडा करून

घोषणा देवून सार्वजनिक शांततेचा भंग केला व शासकीय कामामध्ये अडथळा केला म्हणून पोलीस हवालदार राजकुमार गणपत ढोबळे यांनी आरोपीविरूध्द इं.पि.को.कलम ३५३,१४३,१४७ कायदा १३५ काम प्रमाणे गुन्हा नोंद झालेला होता.

सदर आरोपींचे विरोधात पंढरपूर कोर्टात दोषारोपपत्र दाखल झाले. त्यामध्ये ७ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले.

आरोपींच्यावतीने अॅड.डी.सी. जाधव यांनी पाहिले. युक्तीवादामध्ये सरकारी पक्षाने गुन्हा शाबीत केलेला नसून सदर आरोपींनी शासकीय कामामध्ये काही एक अडथळा आणला नव्हता.

व अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम ३७ ( १ ) व ३७ ( ३ ) प्रमाणे जो आदेश काढलेला होता त्या आदेशाचे प्रसिध्दीकरण पोलिस अधिकारी यांनी करणे गरजेचे होते. त्यामुळे सदरचा गुन्हा शाबीत होवू शकला नाही. असा युक्तीवाद आरोपींचे वकिलांनी केला.

सदर आरोपींना कोर्टाने सदर गुन्हयातून निर्दोष मुक्त केलेले आहे. यात आरोपीतर्फे अॅड.धनंजय जाधव यांनी काम पाहिले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: निर्दोष मुक्ततामंगळवेढा

संबंधित बातम्या

Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

May 28, 2022
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

बनाव झाला उघड! नदीत ढकलून पत्नीचा खून; पतीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा दहा हजार दंड

May 27, 2022
मंगळवेढ्यातील ‘या’ गावात होणार नविन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ८ कोटींचा निधी मंजूर; आ.आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

मंगळवेढा : 17 गावांची पाणी टंचाई होणार दूर, १० कोटींचा निधी मंजूर, आ.आवताडेंची माहिती; ‘या’ गावात कामालाही सुरुवात

May 27, 2022
गाशा गुंडाळला! मंगळवेढ्यातील ‘या’ पतसंस्थेतील चौघा कर्मचाऱ्यांकडून 20 लाख 44 हजार 293 रुपयांचा अपहार

गाशा गुंडाळला! मंगळवेढ्यातील ‘या’ पतसंस्थेतील चौघा कर्मचाऱ्यांकडून 20 लाख 44 हजार 293 रुपयांचा अपहार

May 27, 2022
बांधकाम मटेरियल तपासून देण्यासाठी लाच स्वीकारताना महिला अभियंत्यांसह दोघांना रंगेहात पकडले

Breaking! मंगळवेढ्यात लाच स्वीकारताना दोघांना रंगेहात पकडले; गुन्हा दाखल

May 26, 2022
ठरलं तर मग! ऊर्जामंत्र्यांनी दिले संकेत महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी होणार लोडशेडिंग

दुर्घटना! शेतीपंप सुरू करताना अंगावर विजेची तार पडून मुलाचा मृत्यू; तारेच्या स्पर्शाने विजेचा धक्का बसून वडील जखमी

May 26, 2022
मंगळवेढ्यात बसमध्ये चढत असलेल्या महिलेच्या गळयातील ४५ हजाराचे दागिने पळविले

खळबळ! मंगळवेढ्यातील महिलेचे पंढरपूर बसस्थानकात १ लाख ९० हजाराचे दागिने लंपास; चोरी लक्षात आली पण…

May 26, 2022
भीतीदायक! मंगळवेढ्यात जीप आडवून दाेघांना लुटले, ६२ हजारांचा मुद्देमाल जबरीने नेला काढून; ‘या’ मार्गावरील घटना

भीतीदायक! मंगळवेढ्यात जीप आडवून दाेघांना लुटले, ६२ हजारांचा मुद्देमाल जबरीने नेला काढून; ‘या’ मार्गावरील घटना

May 26, 2022
संतापजनक! मंगळवेढ्यात जन्मदात्या आईनेच केला मुलीचा खून

मंगळवेढ्यातील नदी पात्रात महिलेचा विनयभंग करून जातीवाचक शिविगाळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

May 25, 2022
Next Post
पर्यावरणाचा ऱ्हास! भिमा नदी पात्रातून पोकलेन मशिनच्या साहाय्याने रात्रन् दिवस अवैध वाळू उपसा सुरु; ठेका रद्द करण्याची मागणी

पर्यावरणाचा ऱ्हास! भिमा नदी पात्रातून पोकलेन मशिनच्या साहाय्याने रात्रन् दिवस अवैध वाळू उपसा सुरु; ठेका रद्द करण्याची मागणी

ताज्या बातम्या

Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

May 28, 2022
महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन उभारणार; गृहमंत्र्यांची घोषणा

लागा तयारीला! महाराष्ट्रात ७ हजार पदांवर पोलीस भरती प्रक्रिया; गृहमंत्री वळसे पाटलांकडून तारीख ‘जाहीर’

May 28, 2022
मंगळवेढ्यातून भरदिवसा मोटारसायकलची चोरी; घरफोडी, मोटारसायकल चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ; ‘या’ ठिकाणी झाल्या चोऱ्या

घरफोडी! आईच्या उपचारासाठी ठेवलेले पावणेदोन लाख रुपये भावाच्याच मुलाने पळवले

May 27, 2022
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

बनाव झाला उघड! नदीत ढकलून पत्नीचा खून; पतीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा दहा हजार दंड

May 27, 2022
मंगळवेढ्यातील ‘या’ गावात होणार नविन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ८ कोटींचा निधी मंजूर; आ.आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

मंगळवेढा : 17 गावांची पाणी टंचाई होणार दूर, १० कोटींचा निधी मंजूर, आ.आवताडेंची माहिती; ‘या’ गावात कामालाही सुरुवात

May 27, 2022
गाशा गुंडाळला! मंगळवेढ्यातील ‘या’ पतसंस्थेतील चौघा कर्मचाऱ्यांकडून 20 लाख 44 हजार 293 रुपयांचा अपहार

गाशा गुंडाळला! मंगळवेढ्यातील ‘या’ पतसंस्थेतील चौघा कर्मचाऱ्यांकडून 20 लाख 44 हजार 293 रुपयांचा अपहार

May 27, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..