टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक जयदीप रत्नपारखी व संदीप रत्नपारखी यांच्या मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्सच्या सांगोला शाखेचे उद्घाटन माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते थाटात संपन्न झाले.
मंगळवेढा येथील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक जयदीप रत्नपारखी व संदीप रत्नपारखी यांच्या मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्सची सांगोला येथे शाखा सुरू करण्यात आली.
मंगळवार ७ सप्टेंबर रोजी माजी सहकारमंत्री आमदार सुभाष पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते मंगळवार ७ सप्टेंबर रोजी थाटात संपन्न झाले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, आमदार शहाजीबापू पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख , भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार , नगराध्यक्षा राणी माने , रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे , शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड.सुजित कदम ,
जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप , पोलिस निरीक्षक सुहास जगताप सपोनि प्रशांत हुले , सपोनि नागेश यमगर , जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार , मंगळवेढ्याचे माजी नगराध्यक्ष युवराज कलुबर्मे , अशोक माळी , यशोदा पतसंस्थेच्या चेअरमन निला अटकळे ,
जि.प.सदस्य शिवानंद पाटील , दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र सुरवसे , जीएसटी आयुक्त किरण रसाळ , दिलीप जाधव , प्रभाकर घुले , कामगार संघटनेचे नेते विठ्ठल गायकवाड , गजानन भाकरे , डॉ.परेश खंडागळे , शिवाजी गायकवाड , डॉ.राजेंद्र जानकर ,
भाजपचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल , शहराध्यक्ष मंगळवेढा संतोष मोगले , माजी नगरसेवक अरुण किल्लेदार , सराफ असोसिएशनचे पंढरपूर तालुकाध्यक्ष नितीन गांधी ,
उमदीचे प्रगतशील द्राक्ष बागायतदार आर.डी.सातपुते , पंढरपूर अयोध्या ज्वेलर्सचे दाजी मोहिते , लवटे , डॉ.सुरेश होनमाने , डॉ . देवदत्त पवार , शकील काझी , सुहास ताड , सुनील पाटील , गणेश पवार , अनिल खटकाळे , अर्चना सुरवसे , विद्या शिंदे ,
यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते , पदाधिकारी , शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर , सराफ व्यावसायिक उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत जयदीप रत्नपारखी व संदीप रत्नपारखी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी केले. सूत्रसंचालन भारत मुढे यांनी केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज