mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीचं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीचं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं

टीम मंगळवेढा टाईम्स । अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीचं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं आहे.यामध्ये रियाने तिच्या फोनवरून ज्या व्यक्तींशी मेसेजवरून ड्रग्जबाबत चर्चा केली होती.  What did Gaurav Arya say about whatsapp chat about drugs with Riya

त्यापैकी एक म्हणजे गौरव आर्य आहे. गौरव आर्य हा ड्रग डिलर असून त्याचा आणि रियाचा संपर्क झाला होता, असं सांगितलं जातं आहे.

Riya Chakraborty’s drug connection came to light in actor Sushant Singh Rajput case

मात्र गौरव आर्यने हे आरोप फेटाळले आहेत. सी.एन.एन. न्यूज 18 ने गौरवशी संपर्क केला.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजे एन.सी.बी.(N.C.B. )ने रिया विरुद्धएफ.आय.आर. (F.I.R.) दाखल केलाआणि त्या दिशेनं तपास सुरू झाला. रियाने ज्या गौरव आर्यशी व्हॉट्सअपवर ड्रग्जबाबत चर्चा केली होती. 

त्या गौरव आर्यला शोधण्यासाठी एन.सी.बी.ची टीम गोव्याला रवाना झाली. गौरव आर्य हा गोव्यातील एका रेस्टॉरंटचा मालक असून अंजुना बीचवर हे रेस्टॉरंट आहे, असं सांगितलं जातं आहे. या रेस्टॉरंटमध्ये एन.सी.बी.ची टीम तपास करणार आहे.

दरम्यान एन.सी.बी. टीम गोव्यातील ज्या रेस्टॉरंटवर तपास करणार आहे, त्या रेस्टॉरंटचा मालक गौरव आर्यशी सी.एन.ए.ने न्यूज 18 ने संपर्क साधला. त्यावेळी गौरव आर्यने रिया आणि ड्रग्जशी आपला काही संबंध नाही, असं स्पष्ट केलं आहे. 2017 नंतर आपण रिया चक्रवर्तीलाही कधीच भेटला नाही, असं तो म्हणाला. तसंच आपल्याला तपास यंत्रणेकडूनही कोणताही समन्स मिळालेला नसल्याचंही त्याने सांगितलं.

रिया आणि गौरवमध्ये काय चॅट झालं होतं?

हिले चॅट

‘जर आपण हार्ड ड्रग्जबाबत बोललो तर मी जास्त ड्रग्जचा वापर केला नाही आहे, हा मेसेज रियाने 8 मार्च 2017 रोजी गौरवला पाठवला होता.

दुसरे चॅट

दुसऱ्या चॅटमध्ये रियाने गौरवला ‘ तुझ्याकडे M.D. आहे का?’, असं विचारलं आहे. एम.डी.चा अर्थ M.D.M.A. असा होतो जे खूप स्ट्राँग ड्रग आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. सी.बी.आय., ई.डी. आणि एन.सी.बी. या तपास संस्था या प्रकरणात चौकशी करत आहेत. सुशांत सिंह आणि रिया चक्रवर्ती यांना ड्रग्जचा पुरवठा केला जात होता याचे पुरावे ई.डी.ला मिळाल्याचा दावा एन.सी.बी.ने केला.  ई.डी.ने एन.सी.बी.ला पाठवलेल्या पत्रात ड्रग्जसंदर्भात पुरावे देण्यात आले आहेत. त्यानंतर रियाविरुद्ध  कलम 20, 22, 27, 29 NDPS Act नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What did Gaurav Arya say about whatsapp chat about drugs with Riya

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra MazaManoranjan

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
धक्कादायक ! सोलापुर जिल्ह्यातील आणखी एका डॉक्टरची आत्महत्या

धक्कादायक ! सोलापुर जिल्ह्यातील आणखी एका डॉक्टरची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

भीमा नदीकाठच्या वीज समस्येवर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई! आमदार समाधान आवताडेंच्या पत्राची तात्काळ दखल; पंढरपूर-मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

June 24, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यांना सर्वात मोठा दिलासा; NA परमिशनची कटकट संपली; तुकडे बंदी कायद्यातही मोठा बदल

June 24, 2026
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

क्रॅकडाऊन! मंगळवेढ्यात रस्त्यावर आडवी वाहने लावताय? सावधान! थेट पोलिसांत होणार रवानगी; ‘या’ कारवाईने खळबळ

June 24, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

गुटखा मिळत नसल्याने संतापला; सोशल मीडियावर तुकाराम मुंढेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला बेड्या

June 24, 2026
धनश्री अर्थकारणाच्या यशस्वी परंपरेचा तीन दिवस दिमाखदार सोहळा; शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थीत संपन्न होणार प्रा.शिवाजीराव काळुंगे सर यांचा अमृतमहोत्सव

दुष्काळाचा बिमोड करण्यासाठी शेतकऱ्यांची वज्रमुठ; मंगळवेढ्यात गाजणार ३४ वी ‘पाणी संघर्ष परिषद; २६ जूनला दुष्काळग्रस्तांचा हुंकार

June 23, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला; प्रारूप आरक्षण जाहीर होताच इच्छुकांची उडाली धावपळ; हरकती नोंदवण्यासाठी अवघे ‘इतके’ दिवस शिल्लक

June 23, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा