टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-पंढरपूर रोडवर वीज बोर्डाजवळ असलेल्या सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये उद्या सोमवार दि.20 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर पर्यंत सकाळी 10 ते 12 यावेळेत टॅली प्राइम जीएसटीचे मोफत डेमो लेक्चर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संचालक प्रा.सागर पाटील सर यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांसाठी सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट हे नवनवे उपक्रम सतत राबवित असते. उद्यापासून टॅली प्राइम जीएसटीचे मोफत डेमो लेक्चर सुरू होणार आहे.
विद्यार्थ्यांना या कोर्सची पुरेपूर माहिती व्हावी यासाठी सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट यांनी सुरू केलेल्या मोफत डेमो लेक्चरचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट येथे अबॅकस बॅचेस
अबॅकस वापरामुळे कॉन्सन्ट्रेशन रीडिंग स्पीड रायटिंग स्पीड ऍक्युरेसी इत्यादी गोष्टींची वाढ होऊन शालेय शिक्षणात प्रगती होण्यास मदत होत आहे.
प्रोऍक्टिव्ह अबॅकसचे फायदे
5 ते 14 वर्षांच्या मुलांची बौद्धिक क्षमतेत वाढ, स्मरणशक्ती खूप फायदेशीर आहे, फोटो ग्राफिक्स मेमरीत वाढ, वैचारिक क्षमतेत वाढ, एकाग्रतेत वाढ, मेंदूच्या दोन्ही बाजूंचा विकास होण्यास मोठी मदत होणार आहे.
त्याचबरोबर रीडिंग रायटिंग स्पीड मध्ये वाढ, अंडरस्टँडिंग कॅपॅसिटी मध्ये वाढ, इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग मध्ये वाढ, इमॅजिनेशन पॉवर मध्ये वाढ होईल यामुळे शालेय रिझल्ट मध्ये वाढ होण्याची खात्री.
अबॅकसची वैशिष्ट्ये
इयत्ता दुसरी ते सातवी पर्यंतच्या मुलांसाठी सारा कॉम्प्युटर यांनी मोठी संधी उपलब्ध करून दिली असून अबॅकसची माहिती, उपयोग व वापर यामध्ये दिली जाणार आहे.
तोंडी बेरीज, वजाबाकी व गुणाकारांच्या ट्रिक्स, संख्यांचा वर्ग काढण्याची सोपी पद्धत, ब्रेन डेव्हलपमेंट च्या विविध ऍक्टिव्हिटी यामध्ये शिकवल्या जाणार आहेत त्याचबरोबर बेस्ट परफॉर्मन्स कॉम्पिटिशन व बक्षीस जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आपल्या पाल्याच्या बौद्धीक क्षमता वाढीचा हा सुवर्णमार्ग आहे. त्यामुळे आपले पाल्याच्या उज्जवल भविष्यासाठी नक्कीच अटेंड करावा असा फ्री वर्कशॉप.
अधिक माहिती साठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा
सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, वीज बोर्ड जवळ, पंढरपूर रोड मंगळवेढा, 9503706404 व 8237575010 या नंबरवर संपर्क साधावा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज