मंगळवेढा टाईम्स ऑनलाइन । सोलापुरातून ग्वाल्हेरला प्रवास करणारा द्राक्ष नेटिंग मजूर कोरोना पॉजिटीव्ह आला असून सोलापुरातील मंद्रुप तालुक्यातील एका गावात द्राक्ष नेटिंगसाठी हा मजूर आला होता.मात्र तो व्यक्ती सध्या सोलापूर जिल्ह्यात नाही व जिल्ह्यात एकही रुग्ण नसल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ‘मंगळवेढा टाईम्स’शी बोलताना दिली.
गावात संपर्कात आलेल्या सर्व ग्रामस्थांची आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू. एक एप्रिल रोजी सोलापुरातुन हा मजूर ग्वाल्हेरला गेला होता. गावी परतल्यावर तपासणीकेल्यानंतर कोरोना पोजिटीव्ह असल्याचा अहवाल आला आहे.
विशेष म्हणजे या रुग्णात कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती दिली.
————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7588214814 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज