मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा शहरात नव्याने सुरू होत असलेल्या दलित मित्र कदम गुरुजी कॉलेज ऑफ फार्मसी येथे विविध पदासाठी मोठी भरती केली जाणार आहे.
ॲड.सुजित (बापू) कदम यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्याच भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले या उद्देशाने फार्मसी कॉलेज सुरु केले आहे.
मुलाखत तारीख
पात्र उमेदवारांची आज बुधवार दि.16 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 2 यावेळेत दलित मित्र कदम गुरुजी कॉलेज ऑफ फार्मसी येथे मुलाखत घेतली जाणार आहे.
पात्रता अनुभव आणि वेतनश्रेणी DTE, MSBTE आणि PCI निकषानुसार असेल यामध्ये फ्रेशर देखील अर्ज करू शकतात.
खालील पदे भरली जाणार
प्राचार्य, असिस्टंट प्रोफेसर, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता ग्रंथपाल, कार्यालयीन अधीक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, लॅब असिस्टंट, स्टोर कीपर, लिपिक/ संगणक डेट ऑपरेटर, ग्रंथालय परिचर, माळी व शिपाई ही पदे भरली जाणार आहेत.
अधिक माहितीसाठी येथे करा संपर्क
दलित मित्र कदम गुरुजी कॉलेज ऑफ फार्मसी मंगळवेढा, संत दामाजी मंदिराच्या समोर, 7758925434/8766529476 या नंबरवर संपर्क साधावा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज