mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

व्यापाऱ्यांसाठी पुढाकार! पंढरपूरमध्ये तीन दिवसांची संचारबंदी करा; आ.आवताडे व आ.परीचारकांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 6, 2021
in सोलापूर, राज्य
आवताडे-परीचारकांचे मनोमिलन झाल्यास राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव अटळ?

टीम मंगळवेढा टाईम्स ।

भारत देशाची दक्षिण काशी म्हणून परिचित असलेल्या पंढरपूर शहरात व शहराजवळील नऊ गावे येथे यावर्षीच्या आषाढी एकादशी कालावधीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेली नऊ दिवसांची संचारबंदी कमी करून ती 3 दिवसांची करावी अशी मागणी करणारे पत्र आमदार समाधान आवताडे व आमदार प्रशांत परिचारक यांनी संयुक्तरित्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांना दिले आहे.

दोन्ही लोकप्रतिनिधी यांनी पत्रात म्हटले आहे की, गतवर्षी कोरोना कालावधीत राज्य सरकारने ३ दिवसांची संचारबंदी केली होती. अगदी त्याच धर्तीवर यावर्षीच्या संचारबंदी चा विचार करून ती संचारबंदी कमी करावी असे पत्रात नमूद केले आहे.

तसेच पंढरपूर नगरीतील आषाढी एकादशी ही वर्षातील सर्वात मोठी वारी असते. परंतु विश्वव्यापी कोरोनाच्या प्रादुर्भाव अनुषंगाने गेल्या दोन वर्षांपासून सदर महामारीस अटकाव होण्याच्या दृष्टीने सर्व वारी सोहळे रद्द करण्यात आले आहेत.

पंढरपूरचा वारी सोहळा हा शहरातील स्थानिक लहानमोठा व्यापारी वर्ग, कष्टकरी मजूर हारफुले विक्रेते, प्रासादिक भांडार, रिक्षा – टांगेवाले आदी छोटे – मोठे व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी उदरनिर्वाह करून आपली गुजरण करण्याचे आश्वासक आणि खात्रीशीर साधन असल्यामुळे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने ही संचारबंदी कमी करावी अशी मागणी या पत्रात केली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या सावटाखाली प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याकरिता सर्वच उद्योगधंदे व व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे अनेकांचे अर्थचक्र विस्कळीत झाले आहे.

परंतु आता अर्थिक परिस्थिती पूर्णपणे कोलमडली असल्याने पुनःश्च आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा करून अर्थिक घडी पूर्वपदावर आणण्यासाठी ही संचारबंदी १९ जुलै ते २१ जुलै या ३ दिवस कालावधीसाठी ठेवून उर्वरित दिवस संचारबंदी शिथिल करावी जेणेकरून

कोविड – १९ मुळे अडचणीत आलेले व्यावसायिक व शेतकरी बांधवांचे होणारे नुकसान व अडचण कमी होईल अशी मागणी या पत्रात आ.समाधान आवताडे व आ. प्रशांत परिचारक यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आ.समाधान आवताडेआषाढी वारीपंढरपूरप्रशांत परिचारक
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी व महिलांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; केंद्राच्या धर्तीवर राज्याचाही सहा हजारांचा कृषी सन्मान निधी; एसटी प्रवासात 50 टक्के सूट

भाजप, सेनेच्या ‘या’ आमदारांना लागणार मंत्रिपदाची लॉटरी; मंत्रिमंडळ विस्तार लवकरच

June 6, 2023
गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

शेतकऱ्यांनो! गारपीठ अन् अवकाळीमुळे नुकसान भरपाई होणार ‘या’ तारखेला जमा; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

June 6, 2023
मंगळवेढ्यात वादळी वाऱ्याने ‘या’ कारखान्याच्या कामगार वसाहतीतील पत्रे अँगलसह उडाले; अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

नागरिकांना दिलासा! मंगळवेढा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; प्रचंड नुकसानीची शक्यता

June 4, 2023
पोलीस निरीक्षक रणजित माने यांना निलंबित करा, सर्व राजकीय पक्ष एकवटले, बेमुदत धरणे आंदोलन सुरु; माने यांना कोण पाठीशी घालीत आहेत? आता कारवाई शिवाय माघार नाही

आंदोलनाची दखल! पी आय रणजित माने यांची चौकशी होणार; विशेष पोलिस महानिरिक्षक सुनिल फुलारी यांचे लेखी पत्र

June 4, 2023
झंझावात! अभिजीत पाटील यांच्याकडे जाहीर प्रवेशाची मालिका सुरूच, पाटील – पवार – रोंगे एकाच व्यासपीठावर; यांचा पाटील गटांमध्ये प्रवेश

झंझावात! अभिजीत पाटील यांच्याकडे जाहीर प्रवेशाची मालिका सुरूच, पाटील – पवार – रोंगे एकाच व्यासपीठावर; यांचा पाटील गटांमध्ये प्रवेश

June 3, 2023
Breaking! साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ईडीच्या ताब्यात; आता पुढे काय?

वादाची ठिणगी! धरणात XXXपेक्षा थुंकलेलं बरं, संजय राऊत यांची सटकली; अजितदादा यांना लगावला टोला

June 3, 2023
सोलापूर जिल्ह्यातील अकरा ग्रामपंचायतींना सुंदर गाव पुरस्कार; मंगळवेढ्यातील ‘या’ गावाचा समावेश

गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा योजनेत महत्त्वपूर्ण बदल; महिला शेतकऱ्याच्या बाळंतपणातील मृत्यूनंतरही मिळणार वारसाला ‘इतक्या’ लाखांची मदत

June 3, 2023
उन्हाच्या झळा आणखी वाढणार; हवामान खात्यानं दिलेला ‘हा’ इशारा पाहून वेळीच सावध व्हा..!

सावधान! आज, उद्या जणू उष्णतेची लाटच; उगाचंच घराबाहेर नका पडू, ‘ही’ काळजी घ्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आवाहन

June 2, 2023
पोलीस निरीक्षक रणजित माने यांना निलंबित करा, सर्व राजकीय पक्ष एकवटले, बेमुदत धरणे आंदोलन सुरु; माने यांना कोण पाठीशी घालीत आहेत? आता कारवाई शिवाय माघार नाही

पोलीस निरीक्षक रणजित माने यांना निलंबित करा, सर्व राजकीय पक्ष एकवटले, बेमुदत धरणे आंदोलन सुरु; माने यांना कोण पाठीशी घालीत आहेत? आता कारवाई शिवाय माघार नाही

June 2, 2023
Next Post

मंगळवेढ्यातील मंडल अधिकारी व तलाठी संघाने पुकारले बेमुदत रजा आंदोलन

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी व महिलांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; केंद्राच्या धर्तीवर राज्याचाही सहा हजारांचा कृषी सन्मान निधी; एसटी प्रवासात 50 टक्के सूट

भाजप, सेनेच्या ‘या’ आमदारांना लागणार मंत्रिपदाची लॉटरी; मंत्रिमंडळ विस्तार लवकरच

June 6, 2023
Breaking! पाठीमागून येणाऱ्या कारने पिकअप गाडीला उडवले, मंगळवेढ्यातील एकाचा मृत्यू; दोघेजण गंभीर जखमी

मंगळवेढ्यात माहेरी असलेल्या पत्नीला आणण्यासाठी निघालेल्या पतीचा मृत्यू; सांगोला-मंगळवेढा रोडवरील घटना

June 6, 2023
जनतेच्या कामांना प्रथम प्राधान्य देणार; मंगळवेढयाचे नवनियुक्त तहसीलदार मदन जाधव यांनी स्विकारला कार्यभार; त्यांच्यापुढे असणार  ‘हे’ आव्हाने

नागरिकांनो! मंगळवेढयात ‘या’ तारखेला शासन आपल्या दारी महत्वकांक्षी कार्यक्रमाचे आयोजन

June 6, 2023
मंगळवेढेकरांचा नादखुळा! ‘हॅपी बर्थडे टू यू’च्या सुरात वृक्षांचा चौथा वाढदिवस साजरा; निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त

मंगळवेढेकरांचा नादखुळा! ‘हॅपी बर्थडे टू यू’च्या सुरात वृक्षांचा चौथा वाढदिवस साजरा; निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त

June 6, 2023
गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

शेतकऱ्यांनो! गारपीठ अन् अवकाळीमुळे नुकसान भरपाई होणार ‘या’ तारखेला जमा; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

June 6, 2023
मोठी बातमी! दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर; कुठे आणि कसा पाहाल? जाणून घ्या

मिशन ॲडमिशन, विद्यार्थ्यांनो! मोहिते पाटील कॉलेज मध्ये “अकरावी सायन्स”साठी प्रवेश प्रकिया सुरू

June 5, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..