मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । देशात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एका देशाला संबोधित करणार आहेत. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा विशेष संदेश देणार आहे.
आज सकाळी ९ वाजता लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून देशवासियांना संदेश देणार आहेत. मोदी एक व्हिडिओ प्रसारीत करणार आहेत. अशी माहिती त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर दिली आहे. आता देशवासियांना कोणता संदेश देणार याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज