mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

चिंताजनक! सोलापूर ग्रामीणमध्ये शनिवारी एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू; 137 नवे कोरोनाबाधित

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
चिंताजनक! सोलापूर ग्रामीणमध्ये शनिवारी एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू; 137 नवे कोरोनाबाधित

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून मृत्यूदर ही वाढत चालला आहे.शनिवारी कोरोनामुळे तब्बल सहा जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 69 एवढी झाली आहे. Corona killed six people in a single day in rural Sholapur

शनिवारी ग्रामीण भागात एकूण 137 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या 2 हजार 666 एवढी झाली आहे.

शनिवारी मृत्यू झालेल्यांमध्ये बार्शी तालुक्‍यातील चौघांचा जणांचा समावेश आहे. बार्शीतील 65 वर्षीय महिला, वैराग येथील 65 वर्षीय महिला, 60 वर्षीय महिला,कुसलंब येथील 72 वार्षिय पुरुषाचा समावेश आहे. अक्कलकोट माणिक पेठ येथील 76 वर्षीय पुरुष तर पंढरपूर रोहिदास चौक येथील 72 वर्षीय 52 वर्षीय पुरुष यांचा आज मृत्यू झाला.

‘या’ भागात नवे रुग्ण आढळले


विठ्ठल मंदीर जवळ ,अक्कलकोट ,डबरे गल्ली , अक्कलकोट. फंड गल्ली , करमाळा . वेताळ पेठ , करमाळा. अळसुंदे , करमाळा . सालसे , करमाळा. पडसाळी , ता.माढा. रिधोरे , ता.माढा. अनगर , ता.मोहोळ. कामती ( बु ) , ता.मोहोळ. खंडाळी , ता.मोहोळ. कोरवली , ता.मोहोळ. हिरज , ता.उत्तर सोलापूर. पडसाळी , ता.उत्तर सोलापूर . अंबाबाई पटांगण , पंढरपूर. अनिल नगर , पंढरपूर . डाळे गल्ली , पंढरपूर . ज्ञानेश्वर नगर , पंढरपूर . गांधी रोड , पंढरपूर . गाताडे प्लॉट , पंढरपूर. घोंगडे गल्ली , पंढरपूर गोविंदपुरा , पंढरपूर . इसबावी , पंढरपूर . कदबे गल्ली , पंढरपूर. नवी पेठ , पंढरपूर . रेल्वे कॉलनी , पंढरपूर . सैह्याद्री नगर , पंढरपूर . सांगोला रोड , पंढरपूर . संत पेठ , पंढरपूर सिध्दीविनायक सोसायटी , पंढरपूर . विठ्ठल हॉस्पीटल क्वॉर्टर , पंढरपूर . अंबे, ता. पंढरपूर . देगाव , ता . पंढरपूर.

कोर्टी , ता . पंढरपूर . सरकोली , ता . पंढरपूर . जवळा , ता.सांगोला जुनोनी , ता.सांगोला वाझरे , ता.सांगोला कंदलगाव , ता.दक्षिण सोलापूर . हत्तुर , ता.दक्षिण सोलापूर . आडवा रस्ता , बार्शी . अलीपुर रोड , बार्शी . बागवान प्लॉट , बार्शी . भवानी पेठ , बार्शी . बारंगुळे प्लॉट , बार्शी . बुरुड गल्ली , बार्शी . धनगर , बार्शी . हांडे गल्ली , बार्शी . जावळे प्लॉट , बार्शी . लोखंड गल्ली , बार्शी . मलिक चौक , बार्शी . मुळे प्लॉट , बार्शी . पाटील चाळ , बार्शी . पाटील प्लॉट , बार्शी . सवळे गल्ली , बार्शी . सिध्देश्वर नगर , बार्शी . वानी प्लॉट , बार्शी . धोत्रे , ता.बार्शी . हालदुगे , ता.बार्शी . इलें , ता.बार्शी . जामगाव , ता.बार्शी . पानगाव , ता.बार्शी . सर्जापुर , ता.बार्शी . सासुरे , ता.बार्शी . वैराग , ता.बार्शी  या भागात रुग्ण सापडले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील तालुकानिहाय बाधित रुग्णांची संख्या

 

अक्कलकोट-426, बार्शी-665, करमाळा-68, माढा-96, माळशिरस-108, मंगळवेढा-64, मोहोळ-192, उत्तर सोलापूर-215, पंढरपूर-310, सांगोला-36, दक्षिण सोलापूर-486, एकूण-2 हजार 666


—————————


???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढयात ‘या’ व्यावसायिकांनी कोरोना टेस्ट करणे बंधनकारक; नगरपालिकेने काढले फर्मान

मंगळवेढयात 'या' व्यावसायिकांनी कोरोना टेस्ट करणे बंधनकारक; नगरपालिकेने काढले फर्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

पालकांनो मुलांकडे लक्ष द्या! पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा खाणीत बुडून मृत्यू; वर्गातील सवंगड्यांसोबत गेला असताना घडली घटना

March 13, 2026
शेतकऱ्यांनो! राज्यात तीन दिवस यलो अलर्ट, ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस अन् गारपिटीचीही शक्यता; नागरिकांना सतर्केतेच्या सुचना

शेतकऱ्यांना चिंता! ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार; ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्वाचे

March 13, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्रसिद्ध कीर्तनकारला घरात घुसून बेदम मारहाण; धक्कादायक कारण समोर; काय आहे नेमकं प्रकरण?

March 13, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; जिल्हा परिषद सीईओंनी काढला आदेश; ‘या’ सत्रात वाजणार घंटा

March 12, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

मंगळवेढा पंचायत समितीवर आमदार समाधान आवताडे यांचेच वर्चस्व; सभापतीपदी दीपाली ताड, तर उपसभापतीपदी अर्जुन मल्लाळे

March 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती सभापतीपदी ताड यांची वर्णी लागण्याची शक्यता; आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी; उपसभापती कोण होणार? याकडे लक्ष; दुपारपर्यंत निवड होणार

March 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा