mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आई, वडील आणि गुरुजनांविषयी पाल्याने सदैव कृतज्ञ राहिले पाहिजे; डॉ.एम.आर टकले प्रशालेत गणेशोत्सव निमित्त कथाकथनाचे आयोजन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 4, 2022
in मंगळवेढा, शैक्षणिक

टीम मंगळवेढा टाईम्स। 

धर्मगाव येथील डॉ.एम.आर टकले प्रशालेत गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी कथाकथनाचे आयोजन प्रशालेच्यावतीने करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेचे संस्थापक डॉ.एम.आर. टकले, प्रमुख पाहुणे महादेव घोंगडे आणि मुख्याध्यापक शरदचंद्र इंगवले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

संस्थापक डॉ.एम.आर.टकले यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सेवानिवृत्त शिक्षक महादेव घोंगडे यांचा पुष्पहार, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

संस्थापक व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते गजाननाला वंदन करून बाप्पांची महापूजा मोठ्या जल्लोषात करण्यात आली.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

ज्येष्ठ वक्ते महादेव घोंगडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मोलाचे व आदर्श जीवनाची नितीमूल्ये यांचे मार्गदर्शन केले. मानवी जीवनात विनोदाचे असणारे महत्त्वपूर्ण स्थान, भारतीय संस्कृतीतील मुलींचे स्थान, जबाबदारी, आणि कर्तव्य सांगत आई वडील आणि गुरुजनांविषयी पाल्याने सदैव कृतज्ञ राहिले पाहिजे,

विद्यार्थ्यांनी स्वतःमधील न्यूनगंडाची भावना कमी केल्यास त्यांना स्वतःमधील प्रचिती येईल यातूनच उद्याचे भावी लेखक, कवी जन्माला येतील असे भाष्य करत पैशामध्ये सर्व सुख नसून पैसा मिळवणं एक मानवी प्रवृत्ती आहे असे त्यांनी सांगितले.

तसेच संस्थापक डॉक्टर एम. आर .टकले यांच्या हातून शिक्षणरूपी समाजकार्य घडत आहे असा त्यांचा गुणगौरव केला.

आपल्या कला अभिनयासहित कला अतिशय प्रासादिक नाट्यात्मक शैलीतून अनेक कथांचा आस्वाद त्यांनी विद्यार्थ्यांना दिला तसेच त्यांनी कथित केलेल्या ‘रामायणाच घडलं महाभारत ‘या कथेतून मात्र सर्वांमध्येच एक हास्यकल्लोळ निर्माण झाला.

या कथेतून त्यांनी अंधश्रद्धा करू नये असा एक बहुमोल संदेश ही दिला. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे संस्थापक डॉ.एम.आर. टकले यांनी आपल्या मनोगतात आज आपणास संस्कारात्मक, बोधी वृक्षात्मक, ऋषितुल्य ज्यांच्या मुखातून सरस्वती बोलत आहे असा ‘जाणकार वक्ता’ आज आपणास लाभला अशा शब्दात प्रमुख अतिथी महादेव घोंगडे यांचा गुणगौरव केला.

‘वक्तृत्व कला ही एक साधना आहे .’असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.विद्यार्थ्यांनी वक्तृत्व कला आत्मसात करावी असेही त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.

अशा पद्धतीने कार्यक्रम संपन्न झाला . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती कारंडे व्ही .एन. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री .पाटील एम. यांनी केले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: डॉ.एम आर टकले विद्यालय

संबंधित बातम्या

मंगळवेढ्याची लेक चीनमध्ये फडकवणार तिरंगा! पण… गरिबी आड येतेय; ‘प्रज्ञा’च्या स्वप्नांना पंख देण्यासाठी पुढे या; दानशूर व्यक्तींना मदतीचे नम्र आवाहन

मंगळवेढ्याची लेक चीनमध्ये फडकवणार तिरंगा! पण… गरिबी आड येतेय; ‘प्रज्ञा’च्या स्वप्नांना पंख देण्यासाठी पुढे या; दानशूर व्यक्तींना मदतीचे नम्र आवाहन

June 8, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

जनगणनेच्या कर्तव्यावर निघालेल्या ‘आदर्श शिक्षका’चा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू; कुटुंबाचा एकमेव आधारस्तंभ हरपला

June 7, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

दोन पावले मागे, की मोठ्या झेपची तयारी? समर्थक निराश, जाणकार खूश; प्रशांत परिचारकांच्या शांत भूमिकेमागे दडलंय काय?

June 7, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळेची भीती संपणार! सोलापूर जिल्ह्यात ‘या’ शाळेतच अंगणवाडी भरणार; बालवयात शाळेची गोडी लागणार; ग्रामीण शिक्षणाला मिळणार नवी दिशा

June 6, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

मंगळवेढा बस स्थानकावर प्रवास करताय? तर सावधान! गर्दीच्या ठिकाणी स्वतःच्या साहित्याची आणि पैशांची काळजी घ्या; वृद्ध शेतकऱ्याची पुंजी चोरट्याने उडवली

June 6, 2026

मराठा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; ओबीसींप्रमाणे ‘या’ 8 सवलती लागू; जीआर देखील निघाला

June 6, 2026
मंगळवेढ्यात आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय! ‘नूतन महिला अर्बन’चा आज दिमाखदार शुभारंभ; महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांची मेजवानी

मंगळवेढ्यात आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय! ‘नूतन महिला अर्बन’चा आज दिमाखदार शुभारंभ; महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांची मेजवानी

June 6, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

समृद्ध पंचायतराज अभियानात मंगळवेढ्यातील ‘या’ गावची छाप; जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीकडून विकासकामांची पाहणी

June 5, 2026
खुशखबर! श्रीराम सुपर मार्ट आजपासून मंगळवेढ्यातील ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज; सर्व खरेदी आता एकाच छताखाली; खरेदीवर ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू

पालकांसाठी आनंदाची बातमी! मंगळवेढ्यातील ‘श्रीराम सुपर मार्ट’मध्ये शालेय साहित्यावर २५% ते ६०% पर्यंत घसघशीत सूट; महागाईला ब्रेक, नव्या शैक्षणिक वर्षाची खरेदी होणार आता बजेटमध्ये

June 3, 2026
Next Post
दुर्दैवी घटना! मंगळवेढ्यात विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू; संपूर्ण गावांत पसरली शोककळा

धक्कादायक! विजेचा शॉक लागून गणेश भक्ताचा मृत्यू; काळजी घेण्याचे आव्हान

ताज्या बातम्या

पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

नागरिकांनो! पहिल्या लग्नाचा खर्च सरकारचा, अनेकांना ही योजना माहीतच नाही; कसा करायचा अर्ज?

June 9, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण..

June 9, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मोदीजी! सामान्यांनी जगायचं कसं? ​‘अच्छे दिन’ कुठे गेले? महागाईने गाठला उच्चांक; काँग्रेसची महागाई हटवण्यासाठी भाजपला आणले, पण आता जनतेवरच ‘महागाईचा सर्जिकल स्ट्राईक’

June 8, 2026
राज्यात साडे सहा लाख शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोचवले खते आणि बियाणे : कृषिमंत्री दादाजी भुसे

शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको! मुख्यमंत्र्यांचे आवाहन, ‘या’ तारखेनंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

June 8, 2026
मंगळवेढ्याची लेक चीनमध्ये फडकवणार तिरंगा! पण… गरिबी आड येतेय; ‘प्रज्ञा’च्या स्वप्नांना पंख देण्यासाठी पुढे या; दानशूर व्यक्तींना मदतीचे नम्र आवाहन

मंगळवेढ्याची लेक चीनमध्ये फडकवणार तिरंगा! पण… गरिबी आड येतेय; ‘प्रज्ञा’च्या स्वप्नांना पंख देण्यासाठी पुढे या; दानशूर व्यक्तींना मदतीचे नम्र आवाहन

June 8, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

जनगणनेच्या कर्तव्यावर निघालेल्या ‘आदर्श शिक्षका’चा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू; कुटुंबाचा एकमेव आधारस्तंभ हरपला

June 7, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा