राज्य

कृषी प्रधान देशात ‘या’ माध्यमातून शेतकऱ्यांची लूट; खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांची केंद्र सरकारवर टीका; आवाज उठवण्याची गरज

टीम मंगळवेढा टाईम्स।  भारत हा कृषी प्रधान देश आहे. शेतकरी जगला तर देश जगेल अशी अवस्था, असताना या देशात जीएसटीच्या...

Read more

कामाची बातमी! ४३६ रुपये भरून विमा काढलाय; मृत्यू झाल्यास वारसांना ‘एवढे’ लाख; प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा आधार

टीम मंगळवेढा टाईम्स।  बँकेच्या दर्शनी भागात लावलेल्या भित्तीपत्रकाचा आधार घेत, तसेच बैंक कर्मचारी व शासकीय यंत्रणेच्या प्रबोधनामुळे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी...

Read more

स्पर्धा परीक्षेत गडबड, तर पाच वर्षे कैद; दहा लाख दंड; एमपीएससीसह सरकारच्या सर्व परीक्षांसाठी तरतुदी लागू; ‘या’ आहेत तरतुदी

टीम मंगळवेढा टाईम्स । राज्य सरकार वा सरकारच्या कोणत्याही स्पर्धा परीक्षा प्राधिकरणाने (एमपीएससीसह) घेतलेल्या स्पर्धा परीक्षेत अनुचित मार्गाचा अवलंब करणाऱ्या...

Read more

अंगणवाडी सेविकांच्या प्रदीर्घ मागण्या पूर्ण केल्या, मानधन १० हजार रुपयांवरून १५ हजार रुपये केले; उदगीरमध्ये जनसन्मान यात्रेदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा

मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क । राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज लातूर जिल्ह्यातील उदगीर...

Read more

मोठी बातमी! राज्यात शिक्षक पदांची निर्मित्ती, कोतवालांचं मानधन वाढवलं; मंत्रिमंडळ बैठकीत ‘हे’ 38 मोठे निर्णय घेतले

टीम मंगळवेढा टाईम्स । राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. त्यामध्ये विविध खात्यांसह एकूण...

Read more

Breaking! महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कधी? विधानसभेविषयी मुख्य निवडणूक आयुक्त काय म्हणाले? जाणून घ्या…

टीम मंगळवेढा टाईम्स । केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे दोन दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आगामी महाराष्ट्र...

Read more

अभिनंदनास्पद! राज्यसेवा परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर; मंगळवेढयातील अक्षय पाटील राज्यात 48 वा तर तलाठी गुजर यांनी देखील मारली बाजी

टीम मंगळवेढा टाईम्स । सन 2023 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा परीक्षेसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे....

Read more

मनोज जरांगे नवव्या दिवशी ‘थांबले’, उपोषण स्थगित करण्याचा निर्णय; पाडापाडी झाल्यास जबाबदार नाही, सरकारला इशारा; उद्याच्या ‘मंगळवेढा बंद’लाही स्थगिती

टीम मंगळवेढा टाईम्स।  मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी नवव्या दिवशी त्यांचं उपोषण थांबवलं आहे. त्यांची तब्येत खालावल्याने त्यांनी...

Read more

परतीचा पाऊस! राज्यात ‘या’ तारखेपर्यंत जोरदार पावसाची शक्यता; सोलापूर जिल्ह्यात पुढील ‘इतके’ दिवस मुसळधार कोसळणार

टीम मंगळवेढा टाईम्स।  मोसमी नैऋत्य वाऱ्यांनी दिशा बदलली असून ते २४ सप्टेंबरला राजस्थान आणि गुजरातच्या बहुतांश भागातून माघारी परतण्यास सुरुवात...

Read more

पंढरपुरातील दर्शन रांगेसाठी 129 कोटींची तरतूद; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मोठा निर्णय

टीम मंगळवेढा टाईम्स।  राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे 305 कोटी 63 लाख रुपयांच्या आराखड्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली...

Read more
Page 82 of 287 1 81 82 83 287

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी