राज्य

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी खूशखबर! ‘एवढे’ हजार पदे भरली जाणार, नवीन आकृतिबंध तयार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

टीम मंगळवेढा टाईम्स । देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात घोषणा केली. ही भरती नवीन आकृतीबंध तयार केल्यामुळे होणार आहे. विधान परिषदेत...

Read more

काळजी घ्या! राज्यात दहा हजार रुग्णांत ‘हा’ आजार, आठ महिन्यातील आकडेवारी; खराब हवा गुणवत्तेचा परिणाम

टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यात गेल्या आठ महिन्यांत १०,१०८ रुग्णांमध्येतीव्र श्वसन संक्रमण (अॅक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शन-एआरआय) किंवा श्वसनाशी संबंधित आजारांची नोंद...

Read more

मोठी बातमी! आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठीची मुदत वाढवली; आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अपडेट

टीम मंगळवेढा टाईम्स।  आधार कार्ड हे अतिशय महत्त्वाचं कागदपत्रे असून हे अपडेट असणं आवश्यक आहे. आधार कार्ड अपडेट नसेल तर...

Read more

खुशखबर! खिशात पैसे नाही, तरी करा एसटीने प्रवास, कसे होणार शक्य; काय आहे नेमकी सुविधा

टीम मंगळवेढा टाईम्स । एसटी अशी घोषणाच महामंडळाने केली होती. ग्रामीण भागात एसटीचा मोठा आधार प्रवाशांना आहे. आता परिवहन महामंडळ...

Read more

लालच! एक लाख कमावण्याच्या नादात साडेपाच लाख रुपये गमावले; आमिषाला बळी पडून एका महिलेची फसवणूक

टीम मंगळवेढा टाईम्स । दर महिन्याला १ लाख रुपये कमावण्याच्या आमिषाला बळी पडून एका महिलेची साडेपाच लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा...

Read more

ग्रामपंचायातील सरपंच, ग्रामसेवकांसह कर्मचारी ‘या’ तारखेपासून संपावर जाणार; अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तीन दिवसीय कामबंद आंदोलनाचा इशारा

टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यातील ग्रामपंचायीच्या संदर्भात सर्वच घटकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, ग्रामपंचायत...

Read more

‘महाराष्ट्राचा 83 वर्षांचा योद्धा’ कांद्यासाठी शरद पवार रस्त्यावर उतरणार; शक्तीप्रदर्शनाची तयारी

टीम मंगळवेढा टाईम्स । राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर शरद पवार चांगलेच सक्रीय झाले आहे. अजित पवार यांनी आपली वेगळी वाट...

Read more

मोठी बातमी! कुणबी नोंदींची आकडेवारीवरून शिंदे समितीने दिल्या अधिकाऱ्यांना ‘या’ सूचना

टीम मंगळवेढा टाईम्स । मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी शिंदे समतीकडून राज्यभरात मराठा कुणबी नोंदी शोधल्या जात आहे. दरम्यान, असे...

Read more

आता पाचवी, आठवीची पुन्हा वार्षिक परीक्षा; विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्याला त्याच वर्गात बसविले जाणार

टीम मंगळवेढा टाईम्स । इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी तोंडी, प्रात्यक्षिक व लेखी स्वरूपाच्या वार्षिक परीक्षेचे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे....

Read more

पोलिस अधीक्षक असल्याचे भासवून तरुणीशी विवाह; पती, सासू, सासऱ्यासह सात जणांवर गुन्हा

टीम मंगळवेढा टाईम्स।  लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अतिरिक्त पोलिस अधीक्षक असल्याचे सांगून तरुणीशी विवाह केला. विवाहानंतर दहा लाख रुपये माहेरहून आणण्यासाठी...

Read more
Page 123 of 287 1 122 123 124 287

ताज्या बातम्या