मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर स्वतः वडीलांनीच अत्याचार केल्याची घटना घडली असून ही घटना मोहोळ...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। देशाच्या सीमेचे रक्षण करताना आपल्या प्राणाची बाजी लावून पराक्रमाची शर्थ करणारे सैनिक आणि तीस-पस्तीस वर्षे ज्ञानामृताने कित्येक...
Read moreमंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सासूकडून देण्यात आलेल्या शिव्याशापानंतर सूनेने टोकाचे पाऊल उचलले. झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । कृष्णा खोरे पाणी संघर्ष चळवळीचे संस्थापक निमंत्रक पद्मभूषण क्रांतिवीर स्व. डॉ. नागनाथअण्णा नायकवडी आणि कृष्णा खोरे...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढ्यात नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. नव्याने सुरू होणाऱ्या 'एस.एम खटावकर मार्ट' मध्ये...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । संपादक : समाधान फुगारे (7588214814) धनश्री मल्टिस्टेट बँकेने अल्पावधीतच बँकिंग क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला असल्याचे गौरवोद्गार...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । संपादक - समाधान फुगारे धनश्री मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. मंगळवेढा शाखा आंधळगाव यांच्या स्वमालकीच्या नूतन...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । बाथरुम करीता घराबाहेर गेलेल्या विवाहित महिलेला शेजारीच राहणाऱ्या सागर प्रकाश विभुते याने विवाहित महिलेजवळ येवुन फिर्यादीचा...
Read moreमंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी व माचणूर येथील भिमा नदी पात्रातून अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू...
Read moreटीम मंगळवेढा टाइम्स । मंगळवेढा शहरात नवरंग चौक वाले हॉस्पिटल येथे असलेले AD फायनान्स सर्व्हिसेस यांचा आज चौथा वर्धापनदिन सोहळा...
Read more
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.