मंगळवेढा

मोठा उपक्रम! मंगळवेढा तालुक्यातील ‘एवढ्या’ शेतरस्त्यांना मिळणार नवे संकेतांक; शेतकऱ्यांना १२ फूट रस्ता देणारे ठरले पहिले राज्य; तहसीलदार मदन जाधव

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । मंगळवेढा तालुक्यातील ८१ गावांतील ५८३ पाणंद रस्त्यांना सांकेतिक क्रमांक मिळणार आहेत, याबाबत बुधवारी तालुक्यातील ८१...

Read more

आठ महिने फरार असलेला आरोपी पकडण्यात मंगळवेढा पोलीसांना यश; जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी; काय आहे प्रकरण?

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथील फिल्टर पाणी तयार करण्याच्या कंपनीचे गेट तोडून कंपनीमधील मशिनरी घेवून जात...

Read more

धाडसी दरोडा! मिलिटरीचा पोषाख घालून स्टेट बँकेवर दरोडा, ८ कोटी, ५० किलो सोने लुटल्याचा अंदाज; बँक कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून बँक लुटली; हुलजंतीत जीप सोडून दरोडेखोर पळाले

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मिलिटरीचा पोषाख घालून आलेल्या आठ ते दहा दरोडेखोरांनी विजयपूर जिल्ह्यातील (कर्नाटक) येथील स्टेट बँकेवर सशस्त्र...

Read more

धक्कादायक! बहिणीकडे निघालेला मंगळवेढ्यातील भाऊ ठार; भाच्याने मामाला रुग्णालयात दाखल केले उपचारापूर्वी झाला मृत्यू

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । वाहनाची जोराची धडक बसून झालेल्या अपघातात बहिणीकडे जाणाऱ्या पादचारी भावाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात...

Read more

शिक्षण क्षेत्रात उडाली खळबळ! मंगळवेढ्यातील मुख्याध्यापकाला शिक्षकाकडून मारहाण; नेमके काय आहे प्रकरण? जाणून घ्या…

टीम मंगळवेढा टाईम्स। रजेचे रोखीकरण का थांबवले, असे विचारून पंढरपूर तालुक्यातील तावशी येथे कार्यरत जि.प.च्या शिक्षकाने त्याच शाळेतील मुख्याध्यापकाला मारहाण...

Read more

मोठी जबाबदारी! भाजप महिला मोर्चाच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी आशा पाटील यांची नियुक्ती; महिलांच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र झटणार

टीम मंगळवेढा टाईम्स । भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी आशा अण्णासाहेब पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप...

Read more

ज्ञानेश्वरी गडदे आत्महत्या प्रकरणातील सासरकडील मोकाट आरोपींना अटक करा; नातेवाईकांनी केली पोलीस अधीक्षकांकडे मागणी

टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढ्यातील ज्ञानेश्वरी गडदे हिच्यावर सासरच्या मंडळींनी केलेल्या अमानुष छळामुळे तिचा बळी गेला. या प्रकरणात मंगळवेढा पोलिसांनी गुन्हा...

Read more

सभासदांनो! दामाजी कारखाना 100 केएलपीडीचा डिस्टलरी प्रकल्प उभारणार; शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा जादा दर दिला; चेअरमन शिवानंद पाटील यांची माहिती

टीम मंगळवेढा टाईम्स।  दामाजी कारखान्याने गत गळीत हंगामात ऊस उत्पादकांना वेळेत २८०० रुपये हा एफआरपीपेक्षा जादा दर दिला असून, कामगारांचे...

Read more

मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स । पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच मंगळवेढा तालुक्यात विवाहितेच्या आत्महत्येने हुंडाबळीची घटना समोर आली आहे....

Read more
Page 60 of 457 1 59 60 61 457

ताज्या बातम्या