टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील वाळू लिलावाला तब्बल तीन वर्षांनंतर अखेर मुहूर्त मिळाला असून सोमवार दि .२७ डिसेंबरपासून ऑनलाइन...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहर परिसरात एका 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तू ओरडलीस तर तुला, आई,बहिण व भावाला...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। ओमिक्रॉन संसर्गाच्या पाश्र्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खूपच खबरदारी घेतली आहे. ज्यांच्याकडे लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आहे त्यांनाच...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील एका गावातून एका १७ वर्षीय मुलीस अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून पळवून नेल्याची घटना घडली...
Read moreमंगळवेढ्यात उद्या नवजात बालकांपासून ते १६ वर्षा पर्यंतच्या बालकांसाठी सुवर्णप्राशन शिबीर टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरात नवजात बालकांपासून ते...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । ओमिक्रॉन रोगाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा तालुक्यात 45 हजार 166 नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत. लसीकरण मोहीम तीव्र...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथील दामाजीनगर ग्रामपंचायत प्रभाग 2 च्या श्री.संत दामाजीनगर ग्रामपंचायत परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवार सौ.आशा सिध्देश्वर...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट आहे असे संतापजनक विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढ्याच्या वैभवात आणखी एक भर पडणार असून नगरपालिकेच्या टाऊन हॉलसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यात कोयना प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेले शेतजमीन व प्लॉटिंगमध्ये डमी स्वरूपात दाखले मिळवून प्रकल्पग्रस्त नसतानाही त्याची...
Read more
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.