मंगळवेढा

शेतकऱ्यांनो! आवताडे शुगरने ‘या’ तारखेपर्यंतचे सर्व ऊस बिल केले खात्यावर जमा, रक्कम बँकेतून घेऊन जावा; संजय आवताडे यांनी केले आवाहन

टीम मंगळवेढा टाईम्स।  मंगळवेढा तालुक्यातील आवताडे शुगर ॲण्ड डिस्टीलरीज प्रा.लि नंदुर ता.मंगळवेढा या कारखान्याचे चालू गळीत हंगामातील ३१ जानेवारी २०२४ पर्यंत...

Read more

मंगळवेढ्याच्या अर्थकारणात विठाई परिवार बँकेचा मोठा वाटा, व्यावसायिकांचा आर्थिक विकास मोठ्या संख्येने बँकेमुळे झाला; आमदार आवताडे यांचे गौरवोद्गार

मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्याच्या अर्थकारणात विठाई परिवार बँकेचा मोठा वाटा असून व्यावसायिकांचा आर्थिक विकास मोठ्या संख्येने विठाई परिवार बँकेमुळे...

Read more

मोठी बातमी! काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांची ‘या’ मतदारसंघाच्या निरीक्षक पदी निवड; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली जबाबदारी

टीम मंगळवेढा टाईम्स । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाच्या निरीक्षकपदी मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष...

Read more

विठाई परिवार महिला अर्बन बँकेच्या मरवडे शाखेचा आज भव्य उद्घाटन सोहळा; 12 महिन्यांच्या FD वर 12 टक्के सर्वाधिक व्याजदर

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मंगळवेढा व मोहोळ तालुक्यातील अभूतपूर्व यशानंतर आता मरवडे गावात ग्रामपंचायत कार्यालया शेजारी विठाई परिवार महिला...

Read more

मंगळवेढेकरांनो! आज पाचवे शिवार साहित्य संमेलन; भरगच्च असे विविध कार्यक्रमांचे आयोजन; संमेलनाध्यक्षपदी डॉ.शिवाजी शिंदे यांची निवड

टीम मंगळवेढा टाईम्स   मंगळवेढा येथील महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे दामाजीनगर शाखेचे पाचवे शिवार साहित्य संमेलन आज रविवार दि.२५ फ्रेब्रुवारी रोजी...

Read more

मोठी बातमी! नीरा उजवा कालव्याद्वारे पाणी 13 मार्चपासून सोडण्यात येणार; सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये शिक्का मोर्तब; ‘या’ गावांना होणार लाभ

टीम मंगळवेढा टाईम्स।  लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना आकारण्यात आलेली वाढीव पाणीपट्टी कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असून सध्या या हंगामातील एकच...

Read more

शेतकऱ्यांनो! भैरवनाथ शुगरचे गाळप शेवटच्या आठवड्यात होणार बंद; आत्तापर्यंत तीन लाख गाळप यशस्वीरित्या पूर्ण

टीम मंगळवेढा टाईम्स।  मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ शुगर या साखर कारखान्याचे गाळप तीन लाख मे.टन यशस्वीरित्या पूर्ण झाले असल्याची...

Read more

शिस्तबद्ध! सोलापूर जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक, राजकीय कार्यक्रमांवर बहिष्कार; नेत्यांना पुन्हा गावबंदी; विद्यार्थी, पालकांना त्रास होऊ नये अशा पद्धतीने आंदोलन

टीम मंगळवेढा टाईम्स।  मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, सगे- सोयरे या शब्दाचा अध्यादेशात समावेश करून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे...

Read more

कृष्णा महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज चौथा वर्धापनदिन; बँकेची 6 वर्षात दाम दुप्पट व 1 लाख 14 हजार कर्ज फक्त तोळ्याला सोने तारण योजना झाली लोकप्रिय

टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील कृष्णा महिला ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्थेचा चौथा वर्धापनदिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार...

Read more

‘औरंगजेब स्टेटस’चं भूत उतरता उतरेना! सोशल मीडियावर औरंगजेबाची स्टोरी ठेवल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील दोघांना अटक

टीम मंगळवेढा टाईम्स।  इन्स्टाग्राम आय.डी.वर धार्मिक संघर्ष निर्माण होईल व औरंगजेबाचे उदात्तीकरण होईल, अशी स्टोरी इन्स्टाग्रामला ठेवल्याप्रकरणी सोहेल रमजान पटेल,...

Read more
Page 130 of 438 1 129 130 131 438

ताज्या बातम्या