टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील कृष्णा महिला ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्थेचा तिसरा वर्धापनदिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
बँकेचे मार्गदर्शक अनिलभाऊ इंगवले व संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ भगत सर यांनी सहकारातून समृद्धीकडे हा दृष्टिकोन ठेऊन ग्रामीण भागातील जनतेसाठी मोठी सोयी उपलब्ध करून दिली आहे. कृष्णा महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेमुळे दक्षिण भागाचा कायापालट होण्यास मदत होत आहे.
आज बँक चौथ्या वर्षात पदार्पण करत असून परिसरातील नागरिकांनी बँकेच्या कामकाजावर विश्वास ठेवून कोट्यवधी ठेवी ठेवल्या आहेत.
आज सत्यनारायण पूजा व अल्पपोहार कार्यक्रम आयोजित आहे. तरी सर्व सभासद, ठेवीदार, खातेदार व परिसरातील सर्व मंडळी उपस्थित राहावे असे आवाहन डॉ.श्रीनाथ निकम व मॅनेजर अशोक जाधव यांनी केले आहे.
सोने तारण 70 हजार रुपये तोळ्याला
कृष्णा महिला ग्रामीण बिगरशेती बँकेत नागरिकांना एका तोळ्याला तब्बल 70 हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा बँकेचे वतीने करण्यात आली आहे.
कृष्णा महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था शुभारंभ ठेव योजना
नागरिकांना वार्षिक 12 टक्के व्याजदर देण्याची घोषणा देखील या पतसंस्थेने केली आहे. ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, विधवा, संत महंत, माजी सैनिक व महिलांना चालू व्याजदरापेक्षा 0.5 टक्के अधिक व्याजदर दिले जात आहे.
तसेच 24 महिन्यांच्यापुढे 13 टक्के व्याजदर दिले जाणार आहे व 100 दिवसाच्या 10 टक्के व्याजदर देखील मिळणार आहे.
आकर्षक लाभ देणाऱ्या विश्वसनी योजना
कृष्णा दाम चौपट ठेव योजना– नागरिकांनी या योजनेअंतर्गत 1 लाख रुपये दहा वर्षासाठी गुंतवले तर 4 लाख रुपये मिळणार आहेत.
कृष्णा दाम तिप्पट ठेव योजना–
या योजनेअंतर्गत 1 लाख रुपये गुंतवल्यानंतर आठ वर्षांनी 3 लाख रुपये मिळणार आहेत.
कृष्णा दाम दीडपट ठेव योजना–
ग्राहकांनी 1 लाख रुपये 42 महिन्यासाठी गुंतल्यावर त्यानंतर 1 लाख 50 हजार रुपये मिळतील.
कृष्णा दाम दुप्पट ठेव योजना–
एक लाख रुपये 72 महिन्यांसाठी गुंतवल्यानंतर 2 लाख रुपये ग्राहकांना मिळणार आहेत.
मासिक ठेव योजना
नागरिकांच्या भविष्याच्या दृष्टीने सुरक्षित अशा योजना या पतसंस्थेने उपलब्ध करून दिले असून मासिक 200 पासून ते 10 हजार रुपये पर्यंत मासिक ठेव योजना सुरू आहे.
व्यापारी, वैयक्तीक व शेतकऱ्यांसाठी खास योजना
त्याचसोबत सोने तारण कर्ज, वैयक्तीक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज, पिग्मी कर्ज, मासिक ठेव योजना, कृष्णा कन्यादान ठेव योजना, कृष्णा पेन्शन योजना व शेतकऱ्यांसाठी खास दुधाचे पेमेंट जमा करा व त्यावर कर्ज मिळवा अशी योजना सुरू केली आहे.
सर्व सुविधा मोबाईल अँप मध्ये
आय.एम.पी.एस, एन.ई.एफ.टी व आर.टी.जी.एस सुविधा, मोबाईल बँकिंग, क्यूआर कोड सुविधा, बचत खात्यावर 5 टक्के वार्षिक व्याजदर या सर्व सुविधा एका मोबाईल अँप मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सेवा व सुविधा
● झिरो बॅलन्स बचत खाते, वीज बिल , फोन बिल, विमा भरणा सुविधा, डेली कलेक्शन सुविधा, बचत खात्यावर ५ % वार्षिक व्याज, सोनेतारण कर्ज योजना, डेली कलेक्शन वर कर्ज सुविधा, SMS व मोबाईल अँप सुविधा •
● महिला बचतगट योजना व कर्ज सुविधा, भारतात कुठल्याही बँकेत पैसे पाठवण्याची व स्विकारण्याची सुविधा, चेक क्लेअरिंग सुविधा,
● व्यावसायिक कर्ज सुविधा, एक लाखांच्या ठेवींवर १ हजार रुपये प्रतिमहा व्याज, कामकाजाची वेळ सकाळी ९ ते सायं ६,
● सेविंग्स् , करंट व पिग्मी खाते व आमचे सभासद व्हा व २ लाखांचा अपघाती विमा मोफत मिळावा अशी योजना सुरू आहेत.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज