टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा बुधवारीपासून सुरू झाल्या. शहरातील 293 पैकी 277 शाळा सुरू झाल्या असून...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । सगळ्यांच्या मनातून कोरोनाची भीती जाऊन प्रत्यक्ष परीक्षा देण्याची मानसिकता तयार होत नाही तोपर्यंत महाविद्यालयीन परीक्षा या...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखांची प्रतीक्षा...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यापासून लॉकडाऊनच्या नियमांमुळे बंद असलेल्या राज्यातील शाळा आता हळूहळू सुरू होत आहे. आधी...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्रातील नववी ते बारावीचे वर्ग नोव्हेंबरपासून सुरू झाल्यानंतर आता महाविद्यालयेही लवकरच सुरू करण्याचे सुतोवाच राज्याचे उच्च...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती आणल्याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांसाठी "SEBC' प्रवर्गातून अर्ज भरलेल्या...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा कोरोनामुळे लाबणीवर पडण्याची शक्यता...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । म्युच्युअल फंड हा गुंतवणूक करण्याचा एक चांगला आणि प्रसिद्ध पर्याय आहे. मात्र, म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी खासगीरीत्या म्हणजे फॉर्म नंबर १७ भरून नावनोंदणी करण्यासाठी ११ जानेवारीपासून अर्ज करता...
Read moreप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.