क्राईम

भामटा! मतदान केंद्रावर निरीक्षक असल्याची बतावणी करणारा पोलिसांच्या ताब्यात, महिला फौजदाराची फिर्याद; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

टीम मंगळवेढा टाईम्स । मतदान केंद्रावरील बूथ उभारलेल्या व्यक्तीला पोलिसांकडून विचारणा करताना त्याने निरीक्षक असल्याचे सांगितले. ओळखपत्र तपासणी केली असता...

Read more

मोठी बातमी! मतदाराने EVM मशीनवर पेट्रोल टाकून लावली काडी; सोलापुर जिल्ह्यात खळबळजनक घटना

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर व माढा लोकसभेसाठी आज सकाळपासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. उन्हाळा असल्यामुळे सकाळी साडेसात वाजल्यापासूनच अनेक...

Read more

ऑम्लेट करून देण्याचा बहाणा; मंगळवेढ्यातील वृद्धाने केला विवाहितेचा विनयभंग; आरोपीविरुद्ध जातिवाचक शिवीगाळ व विनयभंगाचा गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शेजारी राहणाऱ्या एका २६ वर्षीय विवाहित तरुणीला ऑम्लेट करून देण्याचा बहाणा करीत घरी बोलावून तिच्या...

Read more

धक्कादायक! कोर्टातील केस मागे घेतली नाही म्हणून पुतण्याचा निर्घृण खून; काका व चुलत भावावर गुन्हा

टीम मंगळवेढा टाईम्स । कोर्टात चालू असलेली केस मागे न घेतल्याचा राग मनात धरून सलगर (ता. अक्कलकोट) येथील एका तरुणाचा...

Read more

खळबळजनक! क्रिकेट खेळावयास न घेतल्याने एकास बॅटने मारून केले गंभीर जखमी; मंगळवेढ्यातील एकाविरूध्द गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स । क्रिकेट खेळावयास घेतले नसल्याच्या कारणावरून चिडून एकाने 30 वर्षीय तरूणास बॅटने डोकीत व हातापायावर मारून गंभीर...

Read more

मोठी बातमी! अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्यासाठी जात असताना भरधाव कारची जोराची धडक; सहायक पोलिस निरीक्षक जागीच ठार

टीम मंगळवेढा टाईम्स । अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्यासाठी जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने जोराची धडक दिल्याने डोक्याला कपिल सोनकांबळे...

Read more

दाहकता! मंगळवेढयाच्या ग्रामीण भागात पाण्याची भीषणता वाढली; पाणी टँकर घरासमोर घेवून जाण्याच्या कारणावरून चालकास लोखंडी पाईपने केली मारहाण

टीम मंगळवेढा टाईम्स । पाणी टँकर घरासमोर घेवून जाण्याच्या कारणावरून पाणी टँकर चालकास चिडून एकाने लोखंडी पाईपने मारून जखमी केल्याचा...

Read more

धक्कादायक! लाईट बिल जास्त आल्याने महावितरण कर्मचाऱ्याच्या डोक्यात कोयत्याने वार; महिलेचा मृत्यू

टीम मंगळवेढा टाईम्स । प्रशासकीय कामातील दिरंगाईवरुन अनेकदा सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासकीय सेवेतील कर्मचारी, अधिकारी यांच्यात खटके उडत असतात. त्यातूनच,...

Read more

हुकूमशाही! फायनान्स बचत गटाचे हप्ते वेळेत न भरल्याने दोघा बंधूवर काठी व कोयत्याने हल्ला; मंगळवेढ्यातील फायनान्स कर्मचाऱ्यासह सात जणांविरूध्द गुन्हे दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण येथे फायनान्स बचत गटाच्या कर्जाचा हप्ता वेळेत का भरला नाही असे म्हणून दोघा...

Read more

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; शिक्षकास तीन वर्षे कारावास; दुसऱ्या आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

टीम मंगळवेढा टाईम्स । एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी शिक्षकास दोषी धरत तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली...

Read more
Page 71 of 182 1 … 70 71 72 … 182

ताज्या बातम्या