टीम मंगळवेढा टाईम्स । जमिनीचे खरेदीखत करताना मुद्द्रांक शुल्क वाचविण्यासाठी तलाठ्याचे बनावट सही-शिक्के, बनावट पंचनामा आणि बनावट मुल्यांकन करून शासनाची...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । वाहनाला कट मारल्याच्या व बाजारात झालेल्या भांडणाच्या कारणावरून डोळयात चटणी टाकून मांडीला चावा घेवून दोन गटात...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। अल्पवयीन मुलीच्या बलात्काराच्या आरोपाखाली गजाआड गेलेल्या सलगर बुद्रुक मधील आरोपी हा बोगस डॉक्टर आहे हे उघड झाले...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढयाच्या ग्रामीण भागात एका 9 वर्षीय मुलीस खाऊसाठी पैशाचे आमिष दाखवून वाईट उद्देशाने दवाखान्यात नेवून तीच्यावर...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मीदहिवडी परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारे टिपर व टमटम या वाहनावर कारवाई न करता आर्थिक...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । तू जेवणात दूध का वाढले नाही याचा राग मनात धरून चिडून ३२ वर्षीय पत्नीच्या पोटात चाकुने...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मुलीशी भांडण का केले म्हणून संतापलेल्या सासू , सासऱ्यांनी जावयाला पट्टयाने मारहाण केली. त्यानंतर त्यास दुचाकीवर...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यातील मारापुर येथील वनविभागाच्या जागेत अवैध चंदन वृक्षतोड प्रकरणी रंगेहात पकडलेल्या आरोपी बापू अशोक बनसोडे (...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील एका तालुक्यात ग्रामसेवकाने गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात चक्क दारू पिऊन धिंगाणा घातला आहे. अक्कलकोट येथील...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली सोलापुरातील नामांकित डॉक्टर नितीन तोष्णीवाल यांच्यावर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...
Read more
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.