खरेदी करा अन् चक्क सुलभ हप्त्याने परतफेड करा. आणि 0% व्याजदर सोबत हमखास 10 ते 30 टक्के डिस्काउंट मिळवा
आजच संपर्क करा:- 9975786514 / 9860351555
टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली येथील अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये मान्सून ऑफर्सला सुरुवात झाली आहे.
कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूखरेदीवर ग्राहकांना भरगच्च असा डिस्काउंट सोबत मोफत भेट वस्तू दिली जाणार आहे.
TV खरेदीवर डिश टीव्ही HD कनेक्शन मोफत
मान्सून धमाका ऑफर्स अंतर्गत TV खरेदीवर डिश टीव्ही HD कनेक्शन मोफत दिले जाणार आहे. ग्राहकांना 999 भरून खरेदी करता येणार आहे.
वाशिंग मशीनवर पाणी फिल्टर मोफत
पावसाळ्यात कपडे धुण्यासाठी व कपडे वाळवून देण्यासाठी वाशिंग मशीन खरेदी केल्यानंतर ग्राहकांना पाणी फिल्टर मोफत मिळणार आहे.
वॉशिंग मशीन 999 रुपये भरून घरी घेऊन जाता येणार आहे.
वस्तूखरेदी करा चक्क सुलभ हप्त्याने परतफेड करा. आणि 0% व्याजदर सोबत हमखास 10 ते 30 टक्के डिस्काउंट मिळवा.
मान्सून स्पेशल ऑफर्स अंतर्गत या योजनेचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. अशी संधी पुन्हा नसणार आहे. म्हणत ग्राहकांचा ओढा अमर इलेक्ट्रॉनिक्स दुकानाकडे वाढला आहे.
मोबाईल खरेदीवर AIRBUDS मोफत
अमर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मान्सून ऑफर मध्ये ग्राहकांना मोबाईल खरेदी केल्यानंतर AIRBUDS फ्री दिला जाणार आहे.
फक्त 1 रुपयांच्या डाउनपयेमेन्टवर आणि 990 रुपयांच्या सुलभ हप्त्यावर घरी घेऊन जाता येणार आहे.
इनवेटर बॅटरी 0 टक्के डाउनपयेमेन्ट
पावसाळ्यात सारखी लाईट जाण्याची चिंता सोडा आता अमर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इन्व्हर्टर आणि बॅटरी शून्य टक्के डाउनपयेमेन्ट भरून खरेदी करता येणार आहे.
आटा चक्की
मान्सून ऑफर्स अंतर्गत आता घरच्या घरी सर्व प्रकारचे धान्य दळण्यासाठी नामवंत कंपनीच्या आटा चक्की खरेदीवर मोफत भेट वस्तू दिली जाणार आहे.
1HP, 2HP, 3HP मध्ये सर्व प्रकारच्या नामवंत कंपनीच्या आटा चक्की हजर स्टॉक मध्ये उपयोग आहेत.
कोणत्याही मोबाईल खरेदीवर ब्लुटूथ हेडफोन भेट म्हणून दिला जाणार आहे. तर सर्व प्रकारच्याॲक्सेसरीजवर डिस्काउंट दिला जाणार आहे.
आपला बिझनेस संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह मंगळवेढा तालुक्यात पोहोचवा.
आजच करा संपर्क : 9970 76 6262
अशी धमाकेदार ऑफर ग्राहकांना फक्त अमर इलेक्ट्रॉनिक्स मध्येच मिळणार आहे.
मान्सून ऑफर्स सोबत भरपूर डिस्काउंट व हमखास गिफ्ट मिळणार असल्याची माहिती संचालक जुनेद शेख यांनी दिली आहे.
मान्सून ऑफर अंतर्गत नवीन वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना हमखास भेट वस्तू दिली जाणार आहे.
लॅपटॉप हजर स्टॉकमध्ये उपलब्ध
अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपीमध्ये विविध नामवंत कंपनीचे लॅपटॉप हजर स्टॉक मध्ये मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी सोबत सर्व प्रकारची ऍक्सेसीरिस मोफत दिली जाणार आहे.
विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी अथवा पालकांना वर्क फ्रॉम होमसाठी अत्यंत कमी किमतीत लॅपटॉप उपलब्ध करून दिला जात आहे.त्या सोबतच कीबोर्ड, माऊस, ब्लुटूश स्पीकर आणि लॅपटॉप बॅग अगदी मोफत दिली जाणार आहे.
खास ग्राहकांना फायदेशीर ठरेल यासाठी अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये मान्सून ऑफर्स धमाकेदार सेल भरण्यात आला आहे.
अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये ग्राहकांनाच्या फायदेशीर ऑफर्सला सुरुवात झाली आहे. ग्राहकांना आपल्या गरजेच्या खात्रीपूर्वक वस्तू अत्यंत माफक दरात खरेदी करता येणार आहे.
मान्सून ऑफर्सचा ग्राहकांना मोठा फायदा होणार असून ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घेण्याचे आवाहन संचालक जुनेद शेख यांनी केले आहे.
अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीच्या मान्सून बंपर ऑफर सुरू झाल्याने ग्राहकांची वेळ आणि पैशांची देखील बचत होऊन खात्रीशीर वस्तू देखील मिळणार आहेत. त्यामुळे या ऑफरचा सर्वानी लाभ घेण्याचे आवाहन व्यवस्थापक बशीर शेख यांनी केले आहे.
येथे करा संपर्क
ग्राहकांनी कोणत्याही वस्तूच्या माहितीसाठी 9975786514 / 9860351555 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा.जेणेकरून ग्राहकांना अधिक चांगली माहिती मिळेल.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज