टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी येथील पंचवीस वर्षीय तरूणाने व्यवसाय चालत नसल्याने आणि लग्न जमत नसल्याने स्वतःच्या दुकानांमध्ये दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दिगंबर बाळू घोगरे असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत साऊबाई बाळू घोगरे यांनी पोलिसात खबर दिली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी कि, दिगंबर घोगरे याचा गावामध्ये आदित्य अल्युमिनियम व ग्लास वर्क व्यवसायाचे दुकान आहे. दुकानाच्या पत्र्याच्या खालील अंगलला त्याने गळफास घेतला.
नातेवाईकांना समजताच घोगरे तत्काळ ग्रामीण आहे. याबाबत उपचारासाठी आणले. त्याला तपासले असता तो मयत झाला. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज