मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । हाय ना खुश असा इन्स्टाग्रामला स्टेट्स ठेवून एका युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री साताऱ्यातील शनिवार पेठेत घडली.कन्व गजानन घाडगे (वय १७, रा. न्यू इग्लिश स्कूल परिसर, सोन्या मारूती मंदिरजवळ, सातारा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कन्व याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. दोन दिवसांपूर्वी त्याचे आई-वडिल मुंबईला नातेवाईकांकडे गेले होते.घरी कन्व आणि त्याची बहीण दोघेच होते. त्यांचा मामा साताऱ्यातच राहात आहे. या मामाकडे गुरुवारी रात्री बहीण भाऊ जेवणासाठी गेले होते. मात्र, बहीण मामाकडेच मुक्काला थांबली तर कन्व हा एकटाच घरी आला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज