अखिल भारतीय होलार समाज संघटनेकडून सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्याच्या बुर्ली गावात पाहणी करण्यात आली
यावेळी सर्व समाज संघटनेचे पदाधिकारी समाजाचे बांधव उपस्थित होते ही दयनीय अवस्था बघून मन हेलावणारे छायाचित्र पाहून त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला यावेळी समाज संघटनेच्या वतीने या भागातील सर्व पूरग्रस्त नागरिकांना मदत माणून प्रत्येकी एक हजार रु प्रमाणे 200 कुटूंबाना संसारोपयोगी साहित्य किराणा बाजार देऊन मदत केली
यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानदेव जावीर राष्ट्रीय नेते एकनाथ जावीर राष्ट्रीय सचिव हैदर केंगार सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर आयवळे रणजीत आयवळे पांडुरंग आयवळे राजू भडगे पत्रकार शिवाजी केंगार दत्ता कांबळे गजानन गुळीग समाधान ढेकळे याच्यासह आधी उपस्थिती होते
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज