mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांना सुधाकरपंत परिचारक पाणी आणू शकतात:- दीपक भोसले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized

मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा:-

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टी शिवसेना व महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारार्थ आयोजित तालुका मंगळवेढा येथील प्रचार सभेमध्ये रयत क्रांती संघटनेचे राज्याचे नेते माननीय दीपक भोसले यांनी मंगळवेढ्यातील दुर्लक्षित असणाऱ्या दुष्काळी 35 गावाला पाणी फक्त सुधाकरपंत परिचारक आणि देवेंद्र फडणवीस हेच देऊ शकतात त्यामुळे या भागातील नागरिकांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून येत्या 21 तारखेला कमळ या चित्रात समोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने परिचारक साहेब यांना विजयी करावे आणि एक वेळ या भागाची सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती केली आहे.

येत्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जर आपल्या भागाला पाणी मिळाले नाही तर पुन्हा आपल्या गावांमध्ये मत मागण्यासाठी मी येणार नाही अशी ग्वाही दिली पुढे बोलताना दीपक भोसले साहेब म्हणाले की मागील दोन निवडणुकीमध्ये ज्या नेतृत्वावर आपण विश्वास टाकला आ.भारत भालके नी आपला गरजेपुरता वापर केला आणि आपल्या पदरी केवळ आणि केवळ निराशा पडली मागील पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पंढरपूर तालुक्याचे सलग पंचवीस वर्षे नेतृत्व केले त्या परिचारक साहेबांच्या कार्यकर्तृत्वाची महिमा ही वेगळे असून महाराष्ट्रामध्ये आणि देशांमध्ये सध्या भाजपा शिवसेनेचे सरकार आहे. 

या सरकार कडून या भागाचा विकास करण्यासाठी आपल्याला जास्तीचा निधी उपलब्ध करून देण्याकरिता आपल्या भागातील लोकप्रतिनिधी सुद्धा सत्तेतील चालला पाहिजे म्हणून डोळस दृष्टीने काळाची पावले ओळखून आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी यांनी आपलं उभा आयुष्य समाजाप्रती अर्पित केले आहे आपल्या कार्यकर्तृत्वाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मध्ये राजकारणातील संत म्हणून ज्यांनी ख्याती मिळवली आहे हे ते महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांना एक वेळ आपल्या भागाची ची सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहनही श्री भोसले यांनी केले.

सदर प्रसंगी पंढरपूर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती ती वामनराव माने सर पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर भाऊ मोरे कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपुर चे माजी सभापती दाजी पाटील भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजू बापू गावडे शेतकरी संघटनेच्या नेत्या विश्रांती भुसनर यांच्यासह गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक करताना वडगावचे बाळासाहेब सांगोलकर यांनी सर्वांचे स्वागत करून या भागाला पाणी दिल्यास या भागातील जनता आपणास आयुष्यभर विसरणार नाही त्यामुळे आपल्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून आम्ही आमच्या गावातून मोठ्या मताधिक्क्याने आपणास निवडून देणार असल्याची ग्वाही दिली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post

काँग्रेसचे प्रा.शिवाजीराव काळुंगे यांची पंढरपूर शहरात पदयात्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

ब्रेकींग! ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’बद्दल सरकारने घेतला मोठा निर्णय

July 29, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 28, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आत्याच्या मुलाशी लग्न, पदरात 2 मुली, सुखाचा संसार सुरू असतानाच महिलेनं मुलीसह संपवलं जीवन, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

July 29, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणार; ‘या’ तारखेची मतदार यादी स्थगित? पाहा नवीन वेळापत्रक

July 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा