मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील सर्व १७० हून अधिक ई पोलिसांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने महापालिका आणि पोलीस प्रशासनासह आरोग्य यंत्रणेने सुटकेचा निः श्वास सोडला आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांचे खासगी निवासस्थान ‘ मातोश्री ‘ ज्या ठिकाणी आहे , त्या कलानगरच्या मुख्य प्रवेशद्वारापासून जवळ असलेल्या टपरीवरील चहावाल्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर खळबळ उडाली होती.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज