मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा । चीनमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे . दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीचा लाकडाउन उठविल्यानंतर ही स्थिती निर्माण झाली आहे . बुधवारी दोन स्थानिक आणि परदेशातून आलेले ६१ चिनी नागरिक असे एकूण ६३ नवे रुग्ण सापडले.
राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या अधिका – यांनी सांगितले की , दोन रुग्ण मरण पावले असून करोनाच्या बळांचा एकूण आकडा तीन हजार ३३५ , तर सत्रणांचा आकडा ८१ हजार ८६५ इतका झाला आहे . गेल्या काही दिवसांपासून नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले नव्हते . स्थानिक रुग्ण तर सलग तीन दिवस सापडले नव्हते . आता नव्या काणांची एकूण संख्या एक हजार १०४ इतकी झाली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज