सोलापूर विद्यापीठाने अंतिमची परीक्षा पुढे ढकलली; व्हायरस अटॅकमुळे सर्व्हर झाला क्रॅश
टीम मंगळवेढा टाईम्स । पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेत दुसऱ्या दिवशी देखील विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागलं....















