टीम 'मंगळवेढा टाईम्स'

टीम 'मंगळवेढा टाईम्स'

मंगळवेढ्यात दिवसाढवळ्या बिबट्यांचा वावर, शेतकरी, विद्यार्थी भीतीच्या सावटाखाली

मंगळवेढ्यात दिवसाढवळ्या बिबट्यांचा वावर, शेतकरी, विद्यार्थी भीतीच्या सावटाखाली

                        बिबट्या च्या पाहुलखुना मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा :- मंगळवेढा तालुक्यातील...

पाटखळ येथे आज आर.पी.आय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक

पाटखळ येथे आज आर.पी.आय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा :- सोलापूर जिल्ह्यातील आर.पी.आय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक आज पाठखळ येथे दुपारी २ वा.आयोजित करण्यात आली असल्याची...

मंगळवेढ्यात मटका घेणा-यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले,बुकी मालकाचा शोध सुरू

मंगळवेढ्यात मटका घेणा-यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले,बुकी मालकाचा शोध सुरू

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा :- मंगळवेढा शहरातील आठवडा बाजार येथे अंक आकड्यावर पैशाची पैज लावून घेऊन मुंबई नावाचा मटका खेळीत असताना...

मंगळवेढ्यात तरुण शेतकऱ्याची आत्‍महत्‍या, विष पिऊन संपवले जीवन

मंगळवेढ्यात तरुण शेतकऱ्याची आत्‍महत्‍या, विष पिऊन संपवले जीवन

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- मंगळवेढ्यात तरुण शेतकरी सुरेश चंद्रकांत धायगुंडे (वय.२२ रा.सलगर बुद्रुक ता.मंगळवेढा) याने अज्ञात कारणावरून विषारी औषध सेवन करून...

मंगळवेढ्यात ट्रक दुचाकीची समोरासमोर धडक १८ वर्षीय तरुण ठार, दोघे जखमी

मंगळवेढ्यात ट्रक दुचाकीची समोरासमोर धडक १८ वर्षीय तरुण ठार, दोघे जखमी

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा :- मंगळवेढा येथील दामाजी महाविद्यालयासमोर सोलापूर दिशेने येणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारास जोराची धडक दिल्याने राहुल शिवाजी...

मंगळवेढ्यात ऊसाची बैलगाडी अंगावर पडल्याने उसतोड कामगाराचा मृत्यू

मंगळवेढ्यात ऊसाची बैलगाडी अंगावर पडल्याने उसतोड कामगाराचा मृत्यू

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा :- मंगळवेढ्यात ऊसाची बैलगाडी अंगावर पडल्याने उसतोड कामगाराचा मृत्यू झाला असून ही घटना आज मंगळवारी दुपारी ३...

मंगळवेढ्यात शाळेला जाणार्‍या अल्पवयीन मुलीला पळविले,एका विरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात शाळेला जाणार्‍या अल्पवयीन मुलीला पळविले,एका विरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा :- शाळेला जात असताना एका 13 वर्षीय मुलीला अज्ञात कारणावरून फुस लावून पळवून नेल्याची घटना हुन्नूर ता.मंगळवेढा...

पत्रकार सुरक्षा समितीच्या जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब सासणे यांची निवड

पत्रकार सुरक्षा समितीच्या जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब सासणे यांची निवड

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा :- पत्रकार सुरक्षा समितीच्या पंढरपूर विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब सासणे यांची निवड करण्यात आली आहे. पत्रकार सुरक्षा समितीचे...

मंगळवेढ्यात ऊसतोड कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या

मंगळवेढ्यात ऊसतोड कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा :- मंगळवेढा तालुक्यातील नंदूर येथील फॅबटेक साखर कारखाना येथे लहू नात्याबा मुंढे वय.३५ (रा.येवला ता.केज जि.बीड) या...

मंगळवेढ्यात दोन अनोळखी पुरुषांचे मृतदेह आढळल्याने खळबळ

मंगळवेढ्यात दोन अनोळखी पुरुषांचे मृतदेह आढळल्याने खळबळ

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- मंगळवेढा तालुक्यातील जालिहाळ येथे व खोमनाळ रोडवरती अनोळखी दोन इसमाचे मृतदेह आढळून आले आहे. या घटनेमुळे तालुक्यात...

Page 986 of 993 1 985 986 987 993

ताज्या बातम्या