मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली येथे असलेल्या अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल आणि दामाजी मंदिरासमोरील MI रेडमी शॉपीमध्ये दसरा व दीपावली आधीच धमाल सेल सुरू झाल्याची माहिती संचालक जुनेद शेख यांनी दिली आहे.
ग्राहकांनी ऑनलाईन वस्तू खरेदी करण्यापेक्षा ऑनलाइन किमती पेक्षा कमी दरात वस्तू अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल आणि MI रेडमी शॉपीमध्ये खरेदी करता येणार आहेत.तसेच खरेदी केलेल्या प्रत्येक वस्तूवर होम थिएटर,मिक्सर अशा अनेक भेटवस्तू मोफत दिल्या जाणार आहेत.
रेडमी कंपनीची टिव्ही,मोबाईल,लॅपटॉप इतर वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना मोफत 1 हजार रुपये पर्यंतचे गिफ्ट व्हाऊचर्स मिळणार आहेत त्याचसोबत वाफ घेण्याची मशीन देखील मोफत दिली जाणार आहे.
तसेच अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल या भव्य अशा शोरूम मधून वाशिंग मशीन खरेदीकेल्यानंतर मिक्सर मोफत दिला जाणार आहे. एल.ए.डी टीव्ही खरेदीवर ब्लूटूथ स्पीकर अथवा वायरलेस हेडफोन मोफत दिला जाईल.
खास ग्राहकांच्या पैशाची बचत होण्यासाठी फ्रीज खरेदीवर कुकर किंव्हा मिक्सर मोफत मिळणार आहे. कोणत्याही कंपनीच्या मोबाईल खरेदीवर वाफ घेण्याची मशीन देखील मोफत दिली जाणार आहे.
आटा चक्की खरेदीवर मिक्सर मोफत मिळणार असुन त्याचबरोबर सात वर्षाची वारंटी देखील ग्राहकांना मिळणार आहे.
दसरा व दीपावलीची ऑफर आत्तापासूनच सुरू झाल्याने ग्राहकांची वेळ आणि पैशांची देखील बचत होऊन खात्रीशीर वस्तू देखील मिळणार आहेत. त्यामुळे या ऑफरचा सर्वानी लाभ घेण्याचे आवाहन व्यवस्थापक बशीर शेख यांनी केले आहे.
ग्राहकांनी कोणत्याही वस्तूच्या माहितीसाठी 9975786514 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा.
Dussehra, Diwali blast Launch of Dhammal Cell from Amar Electronics and Redmi Shop
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज