टीम 'मंगळवेढा टाईम्स'

टीम 'मंगळवेढा टाईम्स'

माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला! ‘कृषी’ गेले, आता झाले ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । विधानपरिषदेत मोबाइलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ आणि वादग्रस्त वक्तव्ये यामुळे अडचणीत आलेल्या माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद...

अभिनंदनास्पद! श्री विठ्ठल मल्टीस्टेटचे चेअरमन दीपक बंदरे यांना महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड जाहीर; आज नाशिक येथे वितरण सोहळा

अभिनंदनास्पद! श्री विठ्ठल मल्टीस्टेटचे चेअरमन दीपक बंदरे यांना महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड जाहीर; आज नाशिक येथे वितरण सोहळा

टीम मंगळवेढा टाईम्स । सांगोला येथील श्री विठ्ठल मल्टीस्टेटचे चेअरमन दीपक बंदरे यांना महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड जाहीर झाला आहे. आज...

नागरिकांनो! आमदारांना सरकारमध्ये किमंत नाही, पंढरपूर-मंगळवेढ्यासाठी एक ही रुपयाची योजना खेचून आणू शकले नाहीत; अभिजीत पाटील‌ यांनी केले आ.आवताडेंवरती गंभीर आरोप

दिलदार नेतृत्व! आ.अभिजीत पाटील वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम; रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देणार

पंढरपूर । राजेंद्र फुगारे श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचे चेअरमन आ. अभिजीत पाटील यांच्या ४२ व्या वाढदिवसानिमित्त श्री विठ्ठल सह....

धक्कादायक! हस्ताक्षर चांगलं नाही, 8 वर्षाच्या विद्यार्थ्याच्या हातावर मेणबत्तीने चटके दिले; ट्युशन शिक्षिकेविरोधात गुन्हा

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।  मुलाला हस्ताक्षर चांगले येत नसल्यामुळे ट्युशन शिक्षिकेकडून तळहातावर मेणबत्तीचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मालाड पूर्वेत...

अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

जनतेच्या सेवेसाठी महसूल सप्ताह निमित्त विविध उपक्रम, उद्यापासून अनेक उपक्रम मंगळवेढा तालुक्यात राबविले जाणार; तहसीलदार मदन जाधव

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथे दि.१ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल विभागाने महसूल सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले...

देवाच्या दारीच भामटेगिरी..! ‘या’ 5 बनावट App च्या माध्यमातून भाविकांना लुबाडलं; तुम्हीही देवदर्शनाला जाताय; ही बातमी वाचा; प्रकरण काय?

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । शनी शिंगणापूर देवस्थानशी संबंधित बनावट अ‍ॅप प्रकरणात तपासाला आता गती प्राप्त झाली आहे. देवस्थानच्या दोन...

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै महिन्याचे 1500 रुपये लवकरच येणार, 2984 कोटी वर्ग, शासन निर्णय जारी; ‘इतक्या’ दिवसात पैसे मिळण्याची शक्यता?

मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात...

कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत 60 रुग्णांच्या मणक्याच्या मोफत यशस्वी शस्त्रक्रिया

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मंगळवेढा शहरातील चोखामेळा चौक येथे असलेले गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत 60...

सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या नवीन प्रभाग रचनेवर जिल्ह्यातून एकूण १९ हरकती; ‘या’ तारखेला सुनावणी; कुठे काय हरकती आहेत?

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।  सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या नवीन प्रभाग रचनेवर जिल्ह्यातून एकूण १९ हरकती आलेल्या आहेत. या...

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या मंगळवेढा तालुक्यातील गावभेट दौऱ्यात राडा; बैठक न घेताच गावातून हताशपणे लागले परतावे

खळबळ! खा.प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेला मंगळवेढ्यात जोडे मारून केले प्रतिमा दहन; काँग्रेसकडून त्याच ठिकाणी शिंदे यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक; नेमके काय आहे प्रकरण?

टीम मंगळवेढा टाईम्स । खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदीय अधिवेशनात ऑपरेशन सिंदूर हा केवळ मीडिया तमाशा होता, असे वक्तव्य केल्याचे...

Page 90 of 1270 1 89 90 91 1,270

ताज्या बातम्या