पोलीस ठाण्यांना सूचना! मंडपात जाऊन दर्शन घ्याल तर कारवाई; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
टीम मंगळवेढा टाईम्स । कोविडच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात गणेश मूर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे....
टीम मंगळवेढा टाईम्स । कोविडच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात गणेश मूर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे....
टीम मंगळवेढा टाईम्स । काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्यासह 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धवलसिंह मोहिते पाटील...
टीम मंगळवेढा टाईम्स । मागील दोन आठवड्यापासून सोलापूर जिल्ह्यास पुरेशा प्रमाणात कोविड लस उपलब्ध होत असून शुक्रवारी दोन लाख डोस...
टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्र संवाद न्यूजच्या वतीने सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दि .१५ सप्टेंबर रोजी मंगळवेढा शहर...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आ.समाधान आवताडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन श्री.संत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णुपंत...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण येथून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात कारणावरून फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अक्षय...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-पंढरपूर रोडवरील अनामिका क्लॉथ सेंटरमध्ये सेल्समन पदांसाठी भरती करण्यात येणार असल्याची माहिती संचालक पप्पू दिवाण यांनी...
टीम मंगळवेढा टाईम्स । संत बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगत फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
टीम मंगळवेढा टाईम्स। यूएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या T 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीय. यात विराट कोहली कर्णधार तर...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील सिध्दापूर व तांडोर येथील म्हैस चोरी प्रकरणी व्यापारी संतोष भोसले (सिध्दापूर), इब्राहिम कुरेशी (मोहोळ)...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.