मंगळवेढ्यातील सासुरवाडीत पत्नीस आणावयास गेलेल्या पतीला पत्नीसह सासू,सासऱ्यांनी केली बेदम मारहाण; चौघांविरूध्द गुन्हा दाखल
टीम मंगळवेढा टाईम्स । माहेरी गेलेल्या पत्नीस बोलावण्यास गेलेल्या पतीला पत्नी,सासू,सासरे व अन्य एकाने लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करून दमदाटी केल्याप्रकरणी...















