mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यातून एकाचे मोटरसायकलवरून अपहरण; तिघाविरूद्ध गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 27, 2021
in क्राईम, मंगळवेढा
मंगळवेढेकरांनो गाड्या सांभाळा! पुन्हा एकदा चोरटयांनी बुलेट पळविली

टीम मंगळवेढा टाईम्स। 

ऊसतोडणी उचल प्रकरणावरून मंगळवेढा तालुक्यातील हाजापूर येथे राडा झाला असून एका महिलेच्या पतीला जबरदस्तीने बसून पळवून नेण्याचा प्रकार घडला आहे.

दरम्यान या प्रकरणी तानाजी मारूती पांढरे (रा.पांढरेवाडी ता.जत) व अन्य अज्ञात दोघे या तिघाविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

यातील फिर्यादी वैशाली दिनकर देवकते (वय २७ वर्षे रा. हाजापूर) ही अपहरणकर्त्याची पत्नी असून दि . २० रोजी फिर्यादी व तिचा पती दिनकर देवकते (वय ३४ वर्षे) व मुलगी (वय ९ वर्षे) असे सर्वजण सायंकाळी ४ वाजता घरासमोर बसले असताना

ओळखीचे आरोपी तानाजी मारुती पांढरे व त्यांच्या सोबत अन्य अज्ञात दोघे असे तिघेजण मिळून त्यांचे बुलेट गाडीवर घरी आले.

त्या तिघा आरोपीनी फिर्यादीचे पती यांच्यामध्ये कोणतातरी व्यवहारावरून वाद सुरू झाला होता.

फिर्यादीने या वादाबाबत पतीकडून माहिती घेतली असता ऊसटोळी कामगार चांगले आहेत का ? याबाबत विचारून त्यांना उचल स्वरूपात पैसे दिले होते.

पैसे घेवूनही कामगार कामावर गेले नाहीत या कारणास्तव फिर्यादीच्या पतीला आरोपी जबाबदार धरू लागले असल्याचे पतीने पत्नीस सांगितले.

दरम्यान तदनंतर फिर्यादीच्या पतीला आरोपीने बळजबरीने बुलेटवर घेवून गेले. फिर्यादीने पतीशी अनेकवेळा मोबाईलवरून संपर्क केला मात्र आरोपीने संपर्क होवू दिला नाही.

काही कालावधीनंतर फोन बंद लागत असल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अपहरणमंगळवेढा

संबंधित बातम्या

प्रियकराच्या मदतीने विवाहितेचा आत्महत्येचा बनाव, खरे वाटण्यासाठी तिसऱ्याच महिलेची हत्या करुन जिवंत जाळले; मंगळवेढ्यातील खुनाची सस्पेन्स स्टोरी पोलिसांनी उलगडली; हिंदी सस्पेन्स चित्रपटाला शोभेल अशी घटना

पाटकळ मर्डर मिस्ट्री! जळालेली मतिमंद महिला ‘या’ गावची; दुचाकीवरून नेले, सीसीटीव्ही फुटेज हाती, मृतदेह पडक्या खोलीत ठेवला; २ हजारांचे डिझेल अन् नवीन गॅसची खरेदी

July 19, 2025
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मोठी बातमी! बसवेश्वर स्मारकासाठी मंगळवेढ्यातील ‘ही’ जागा निश्चित करावी; पालकमंत्री जयकुमार गोरे

July 19, 2025
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धक्कादायक! पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात दाखल; सोलापुरात घडली घटना; पती वकील, मंगळवेढ्यातील असल्याची माहिती

July 18, 2025

दगाबाज! ‘त्या’ महिलेचा खून कसा केला? आरोपींनी सांगितली ‘दृश्यम’ चित्रपटाला लाजवणारी क्राईम स्टोरी

July 18, 2025
रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेच्या चार जागा बिनविरोध, ११ जागांसाठी ‘इतके’ उमेदवारांचे अर्ज राहिले आखाड्यात; ‘या’ उमेदवारी अर्जामुळे लागली निवडणूक

July 18, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मोटार चालू करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यावर मिस्टर सरपंचांनी केला लोखंडी पान्याने हल्ला; शेतकरी गंभीर जखमी; गावात संतापाची लाट

July 17, 2025
प्रियकराच्या मदतीने विवाहितेचा आत्महत्येचा बनाव, खरे वाटण्यासाठी तिसऱ्याच महिलेची हत्या करुन जिवंत जाळले; मंगळवेढ्यातील खुनाची सस्पेन्स स्टोरी पोलिसांनी उलगडली; हिंदी सस्पेन्स चित्रपटाला शोभेल अशी घटना

मुलाच्या शोधात वेड लागलेल्या महिलेला हेरलं अन् संपवलं; निशांतने केला होता ‘हा’ तगडा प्लॅन, मंगळवेढ्यातील ‘त्या’ महिलेच्या मृत्यूचं गुढ उकललं; प्रेमी युगुलास ‘या’ तारखेपर्यंत कोठडी

July 17, 2025
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! आई आणि मुलाची राहत्या घरी निर्घृण हत्या, धक्कादायक घटनेनं पंढरपूर हादरलं; परिसरात भीतीचं वातावरण

July 16, 2025
प्रियकराच्या मदतीने विवाहितेचा आत्महत्येचा बनाव, खरे वाटण्यासाठी तिसऱ्याच महिलेची हत्या करुन जिवंत जाळले; मंगळवेढ्यातील खुनाची सस्पेन्स स्टोरी पोलिसांनी उलगडली; हिंदी सस्पेन्स चित्रपटाला शोभेल अशी घटना

प्रियकराच्या मदतीने विवाहितेचा आत्महत्येचा बनाव, खरे वाटण्यासाठी तिसऱ्याच महिलेची हत्या करुन जिवंत जाळले; मंगळवेढ्यातील खुनाची सस्पेन्स स्टोरी पोलिसांनी उलगडली; हिंदी सस्पेन्स चित्रपटाला शोभेल अशी घटना

July 16, 2025
Next Post
वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

सोलापुरातील इमारतीला भीषण आग; गाड्या, दुकानांचं साहित्य जळून खाक

ताज्या बातम्या

पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी करणार आता युरोप, जर्मनी, फ्रान्स आणि चीनचा अभ्यास दौरा; ‘या’ तारखेपर्यंत कृषी कार्यालयाकडे अर्ज करण्याचे आवाहन

July 19, 2025
प्रियकराच्या मदतीने विवाहितेचा आत्महत्येचा बनाव, खरे वाटण्यासाठी तिसऱ्याच महिलेची हत्या करुन जिवंत जाळले; मंगळवेढ्यातील खुनाची सस्पेन्स स्टोरी पोलिसांनी उलगडली; हिंदी सस्पेन्स चित्रपटाला शोभेल अशी घटना

पाटकळ मर्डर मिस्ट्री! जळालेली मतिमंद महिला ‘या’ गावची; दुचाकीवरून नेले, सीसीटीव्ही फुटेज हाती, मृतदेह पडक्या खोलीत ठेवला; २ हजारांचे डिझेल अन् नवीन गॅसची खरेदी

July 19, 2025
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मोठी बातमी! बसवेश्वर स्मारकासाठी मंगळवेढ्यातील ‘ही’ जागा निश्चित करावी; पालकमंत्री जयकुमार गोरे

July 19, 2025
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! लाडका शेतकरी योजना जाहीर; प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार ”इतकी” हजार रक्कम

आनंदाची बातमी! शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार पण…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

July 19, 2025
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

निकराची झुंज! लोकनियुक्त सरपंचांना हटवण्यासाठी संपूर्ण गावाने मतदान केलं, अन् अविश्वास ठराव आणला; ‘या’ गावात नेमकं काय घडलं?

July 19, 2025
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धक्कादायक! पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात दाखल; सोलापुरात घडली घटना; पती वकील, मंगळवेढ्यातील असल्याची माहिती

July 18, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..